Shahid Afridi : भारताचे गोलंदाज मांसाहार करतात म्हणून...; शाहीद आफ्रिदीचं वादग्रस्त विधान
Shahid Afridi Controversial Statement: पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीच्या ( Shahid Afridi ) म्हणण्यानुसार, भारतीय संघ आता मांसाहार करू लागला आहे.
Oct 10, 2023, 11:27 AM ISTIND vs AUS : कोण म्हणतं KL Rahul संपला? हरलेला सामना भारताला जिंकवून दिला
भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाचा विजय झाला आहे. भारताने ऑस्ट्रेलियावर 5 विकेट्सने विजय मिळवला आहे.
Mar 17, 2023, 08:38 PM ISTIND vs AUS : भारतीय गोलंदाजाच्या भेदक माऱ्यासमोर कांगारू गडगडले; टीम इंडियाला जिंकण्यासाठी 189 रन्सचं आव्हान
ऑस्ट्रेलियाची संपूर्ण टीम अवघ्या 188 रन्समध्ये ऑलआऊट झाली. त्यामुळे टीम इंडियाला जिंकण्यासाठी 189 रन्सची आवश्यकता आहे.
Mar 17, 2023, 04:40 PM ISTमी मैत्री केली, पण त्याने मला लुटलं...; टीम इंडियाच्या स्टार खेळाडूला भर दिवसा दणका
दीपक चहरने शुक्रवारी 3 फेब्रुवारी रोजी व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ त्याच्या हॉटेलच्या रूमचा आहे.
Feb 4, 2023, 02:58 PM ISTShikhar Dhawan : न्यूझीलंड विरुद्ध मालिका पराभव, 'गब्बर' धवनचा मोठा निर्णय
टीम इंडियाला न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत (ind vs nz) 1-0 च्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला.
Nov 30, 2022, 07:55 PM IST
IND vs WI : रागाच्या भरात रोहितने केलं असं कृत्य; सोशल मीडियावरून होतेय टीका
टीम इंडियाने या सामन्यात अनेक महत्त्वाचे कॅच सोडले. दरम्यान खेळाडूंची फिल्डींग पाहिल्यानंतर रागाच्या भरात एक कृत्य केलं.
Feb 19, 2022, 09:46 AM ISTIND VS ENG: गोलंदाजांनी खेचून आणला विजय, असं बदललं मॅचचं चित्र
चौथ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी करत विजय मिळवला आहे.
Sep 6, 2021, 11:07 PM ISTभारतीय गोलंदाजांची चांगली कामगिरी, भारतीय संघाला विजयासाठी 420 रनची गरज
भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेचा पहिला सामना चेपक चेडियम चेन्नई येथे खेळला जात आहे.
Feb 8, 2021, 04:24 PM ISTIPL मध्ये पर्पल कॅप जिंकणारे भारतीय गोलंदाज
आयपीएलमध्ये सर्वात जास्त विकेट घेणाऱ्या बॉलरला पर्पल कॅप दिली जाते.
Sep 7, 2020, 10:59 AM ISTU-19 World Cup: या चुकीमुळे भारताचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न भंगलं
अंडर-१९ वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये बांगलादेशने भारताचा ३ विकेटने पराभव केला आहे.
Feb 9, 2020, 11:05 PM ISTWorld cup 2019 : न्यूझीलंडविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये भारतीय बॉलरचा रेकॉर्ड
टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात सेमी फायनल मॅच आज खेळली जात आहे.
Jul 9, 2019, 06:01 PM ISTभारतीय गोलंदाजांनी प्रथमच केला असा रेकॉर्ड
भारताने क्रिकेट इतिहासात आज सामना जिंकत एक विक्रम केला आहे. प्रथमच सातव्या क्रमांकानंतर येणाऱ्या खेळाडूंनी एका डावात अर्धशतके ठोकण्याची कामगिरी केली आहे. आश्विन, जडेजा आणि जयंतने एका डावात अर्धशतके झळकावली आहेत. मोहाली कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताच्या शेवटच्या फलंदाजांनी 134 धावा जोडल्या. जडेजाने ९०, अश्विनने 72 आणि जयंतने 52 धावांची खेळी केली. भारतीय संघात अशी कामगीरी प्रथमच झाली.
Nov 29, 2016, 05:54 PM ISTवेलिंगटन कसोटी : भारतीय बोलर्सना विकेटचा शोध
कर्णधार बँडन मॅक्क्युलम आणि विकेट कीपर बीजे वाटलिंगने वेलिंगॉन कसोटीत, लंच ब्रेकपर्यंत भारताला एकही विकेट मिळू दिलेली नाही. वेलिंगटन कसोटीचा आज चौथा दिवस आहे.
Feb 17, 2014, 08:36 AM IST