indian cricket tema

दुखापतग्रस्त रोहित आणि रवींद्र आफ्रिका विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळणार की मुकणार?

टीम इंडियाच्या (Team India) एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Shamra) आणि अष्टपैलू रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja)  हे दोघेही बंगळुरुतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (National Cricket Academy) मेहनत घेत आहेत. 

Dec 18, 2021, 08:34 PM IST

K L Rahul | दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी केएल राहुलकडे टीम इंडियाचं उपकर्णधारपद

टीम इंडिया-दक्षिण आफ्रिका (India vs South Africa Test Series) यांच्यात 26 डिसेंबरपासून 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे.  

Dec 18, 2021, 03:00 PM IST