नाद खुळा! भाजी विकण्यासाठी चक्क ऑडीमधून येतो 'हा' शेतकरी; VIDEO पाहून सगळे हैराण
शेतकरी असा उल्लेख केला की अनेकांना शेतात राबणारा गरीब चेहरा आठवतो. श्रीमंती आणि शेतकरी यांचा संबंध तसा फार जवळचा नाही. पण आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत अनेक शेतकरी चांगलं उत्पन्न मिळवत आहेत.
Sep 29, 2023, 08:28 PM IST
VIDEO VIRAL : 'साहेब will not listen...', म्हणत अधिकाऱ्यासमोर शेतकऱ्यानं वाचला अडचणींचा पाढा
VIDEO VIRAL : शेतात अचानकच आलं वीज चोरी रोखणारं पथक, अधिकऱ्यांपुढे मग धीरानं उभं राहून आजोबांनी फाडफाड इंग्रजीतूनच वाचला अडचणींचा पाढा. आता पुढं काय?
Feb 8, 2023, 08:36 AM IST
Indian Farmer : YouTube वरुन शोधला जालीम उपाय; पिकांवर केली देशी दारुची फवारणी
सध्या थंडी, धुक आणि ढगाळ वातावरणामुळे धोक्यात आलं आहे. पीक वाचवण्यासाठी एका तरुणाने भन्नाट उपाय शोधला आहे. फक्त 45 रुपयांमध्ये संपूर्ण शेतात फवारणी करत आहे.
Feb 4, 2023, 04:40 PM ISTशेती म्हणजे कुबेराचं देणं नव्हे
जयवंत पाटील, झी 24 तास, मुंबई | शेती म्हणजे काय असतं, हे शेतीत राबल्याशिवाय, शेतीसाठी पैशांची जमवा-जमव केल्याशिवाय कळतं नाही, शेतीत काम करून आलेला बाप, जेव्हा हातापायाची हाडं दुखवत, रात्रीचा कन्हत उठून बसतो, त्याच्या पोराला आणि त्या बापाला विचारा शेती म्हणजे काय असते आणि काय अडचणी येतात.
Dec 16, 2014, 09:45 PM IST