indian hockey team

Asian Games मध्ये भारताचा आणखी एक 'Goal'; हॉकी संघाने जिकलं सुवर्णपदक; पॅरिस ऑलिम्पकसाठी पात्र

भारतीय पुरुष हॉकी संघाने एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकलं आहे. अंतिम सामन्यात भारताने जपानचा 5-1 ने पराभव केला. या विजयासह भारतीय हॉकी संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र झाला आहे. 

 

Oct 6, 2023, 06:06 PM IST

IND vs PAK : अचानक डाव पलटला! आशिया कपमध्ये भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

IND vs PAK : अचानक डाव पलटला! आशिया कपमध्ये भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

Sep 3, 2023, 12:03 AM IST

IND vs PAK सामन्यात भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा; क्रिकेट नव्हे, हॉकीपटूंची कर्तबगारी

IND vs PAK क्रिकेटच्या सामन्याची तर बरीच चर्चा होते. अनेकजण या सामन्यासाठी उत्सुक असतात. पण, इतर खेळ आणि इतर खेळाडूंचं काय? त्यांच्या यशाचंही कौतुक झालंच पाहिजे... 

 

Aug 10, 2023, 06:39 AM IST

Hockey World Cup स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवण्यासाठी भारताचं असं असेल गणित, अन्यथा...

Hockey World Cup 2023: हॉकी वर्ल्डकप स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. भारतानं या स्पर्धेची सुरुवात विजयाने केली. स्पेनला 2-1 ने पराभूत केलं. त्यानंतर इंग्लंडविरुद्धचा सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे साखळी फेरीतील तिसरा आणि शेवटचा सामना भारतासाठी महत्त्वाचा असणार आहे. 

Jan 18, 2023, 12:50 PM IST

"हॉकी वर्ल्डकप स्पर्धेत प्रेक्षकांची उपस्थिती म्हणजे...", ऑस्ट्रेलियन कर्णधार इडी ओकेन्डेन याचं वक्तव्य

Hockey World Cup 2023: हॉकी वर्ल्डकप 2023 स्पर्धा आता हळूहळू रंगतदार वळणावर येत आहे. वर्ल्डकप स्पर्धेचं यजमानपद भारताला मिळालं असून ओडिशातील भुवनेश्वस आणि राउरकेला येथे आयोजन करण्यात आलं आहे. क्रिकेटवेड्या भारतात तसं पाहिलं तर हॉकीबाबत इतकी चर्चा रंगत नाही. मात्र यंदाच्या विश्वचषकात वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे.

Jan 17, 2023, 03:45 PM IST

टाईम पास म्हणून हॉकी खेळायचा, आता वर्ल्ड कपमध्ये भारताचे नेतृत्व करणार

Hockey World Cup 2023 : भारताच्या हॉकी संघात शेकऱ्याचा मुलगा निलम एक्सेसला (Nilam Xess)संधी मिळाली आहे. राउरकेला येथील कडोबहाळ गावात राहणारा 24 वर्षीय बचावपटू निलम 13 जानेवारी रोजी स्पेनविरुद्ध सामन्यात वर्ल्ड कपमध्ये पदार्पण करणार आहे. या खेळाडूने भारताला वर्ल्ड कप जिंकून देण्याचा ध्यास घेतला आहे. 

Jan 12, 2023, 10:13 PM IST

Asia Cup 2022: भारतीय हॉकी संघाने 2-1 ने जपानचा उडवला धुव्वा

आशिया कप 2022 स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने जपानचा 2-1 असा पराभव केला. 

May 28, 2022, 08:59 PM IST

ब्रिटनबाबत भारताची कठोर भूमिका, भारतीय हॉकी संघाची बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ स्पर्धेतून माघार

इंग्लंडने एक दिवस आधी हेच कारण देत भुवनेश्वर इथं होणाऱ्या ज्युनिअर विश्वचषक स्पर्धेतून माघार घेतली होती

Oct 5, 2021, 09:14 PM IST

India Women Hockey olympics :घोडागाडी चालवून वडिलांनी तिला केलं हॉकिची 'राणी', संघर्ष इथंही चुकला नाही

 मुलीनं असे कपडे घालण्यासंदर्भात सुरुवातीला त्यांनीही नकारात्मक सूर आळवला होता. 

Aug 4, 2021, 04:14 PM IST

भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार झाला मंत्री

हॉकीपटू संदीपला जवानाच्या चुकीमुळे पायाला गोळी लागली होती.

 

Nov 14, 2019, 09:47 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफी : भारताचा सलामीला पाकिस्तानशी मुकाबला

भारताचा पुरुष हॉकी संघ येत्या २३ जूनपासून सुरु होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पहिल्याच सामन्यात पाकिस्तानशी भिडणार आहे. 

Mar 16, 2018, 02:42 PM IST

आशिया कप जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाचं जोरदार स्वागत

आशिया चषक जिंकल्यानंतर भारतीय हॉकी संघ सोमवारी मायदेशी परतला. दिल्ली विमानतळावर संघाचे जोरदार स्वागत करण्यात आले. भारतीय हॉकी संघाने दहा वर्षांनंतर अंतिम फेरीत मलेशियाला हरवले.

Oct 23, 2017, 04:46 PM IST

भारतीय हॉकी संघाने केला नेदरलॅंडचा 4-3 ने पराभव

भारतीय हॉकी संघाने एका रोमांचक सामन्यात नेदरलॅंडचा 4-3 असा पराभव केला. भारतीय संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग विजयाचा हिरो ठरला. मनप्रीतने दोन गोल केले. 30 व्या आणि 44 व्या मिनिटाला त्याने गोल केले. तर वरुण कुमारने 17 व्या आणि हरजीत सिंगने 49 व्या मिनिटाला गोल करत विजय मिळवला. जगातील चौथ्या क्रमांकाच्या नेदरलँड टीमने गेल्या आठवड्यात जर्मनीचा 7-1 ने पराभव केला होता.

Aug 14, 2017, 10:36 AM IST

रिओ २०१६ हॉकी - ३६ वर्षांनंतर भारत ऑलिम्पिकच्या क्वार्टरमध्ये

 भारताने मंगळवारी रिओ ऑलिम्पिकच्या हॉकी स्पर्धेत आपल्या तिसऱ्या पूल मॅचमध्ये अर्जंटिनाला २-१ने नमवले. २००९ नंतर पहिल्यांदा भारताने अर्जंटिनाला हरविले आहे. 

Aug 9, 2016, 11:04 PM IST