indian idol 15

'हे सगळं बकवास आहे,' नाना पाटेकरांनी इंडियन आयडॉलच्या मंचावर स्पर्धकाला स्पष्टच सांगितलं, VIDEO व्हायरल

ज्येष्ठ मराठी आणि बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी नुकतीच 'इंडियन आयडॉल 15' (Indian Idol 15) मध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी एका स्पर्धकासमोर परखडपणे आपली मतं मांडली. 

 

Dec 3, 2024, 06:15 PM IST

नाना पाटेकरांनी बादशाहच्या रॅपची उडवली खिल्ली; हटके अंदाजात उत्तर देत रॅपर म्हणाला, 'तुम्ही ऐकलं असतं तर...'

Nana Patekar - Badshah : नाना पाटेकरांनी बादशाची खिल्ली उडवताच रॅपरनं दिलं सडेतोड उत्तर, व्हिडीओ होतोय व्हायरल

Dec 2, 2024, 10:57 AM IST