indian jawan

फोटत दिसणाऱ्या 'या' गाडीच्या नबंर प्लेटपासून ते नियमांपर्यंत जाणून घ्या, फार कमी लोकांना माहित असेल ही गोष्ट

देशातील वाहनांसाठी बनवलेले कायदे लष्कराच्या वाहनांना लागू होत नाहीत.

Jul 10, 2022, 08:39 PM IST

सुंदरीच्या जाळ्यात भारतीय जवान असा फसला, सत्य समोर आल्यानंतर धक्का बसला

राजस्थानच्या जोधपूरमध्ये तैनात उत्तराखंडचे जवान प्रदीप कुमार यांच्या मोबाइलमध्ये सापडले फोटो आणि व्हिडिओ.

May 26, 2022, 05:51 PM IST

चीनी सैनिकांचा का होतोय हिमालयात मृत्यू, तर भारतीय सैनिक मात्र ठणठणीत

दोन्ही देशांचे सैनिक पूर्व लडाखपासून ते ईशान्येपर्यंत भारत-चीन सीमेवर तैनात आहेत.

Nov 2, 2021, 07:10 PM IST

दूरसंचार खात्याचे जवानांना 'दिवाळी गिफ्ट'

डिजिटल सॅटलाइट फोन कॉल्सचे दर कमी करुन दूरसंचार मंत्रालयाने सशस्त्र आणि निमलष्करी दलातील जवानांना दिवाळीची भेट दिली आहे. त्यामुळे जवानांना आता आपले कुटुंबिय आणि निकटवर्तींयांसोबत सॅटलाईट फोनवरुन जास्तीत जास्त वेळ बोलता येणार आहे. ही मंत्रालयाने जवानांना दिलेली दिवाळी भेट आहे.

Oct 19, 2017, 01:34 PM IST