भारतीय भाषांमुळे वाढणार इंटरनेट युजर - आयएएमएआय
इंटरनेटवर इंडिकचा वापर ठरवण्यामध्ये वय हा लक्षणीय घटक असल्याचे निष्कर्षांतून दिसून येते. शहरी भारतातील 45 वर्षे वयावरील अंदाजे 75% युजर व ग्रामीण भारतातील 45 वर्षे वयावरील अंदाजे 85% युजर इंडिकमध्ये इंटरनेट वापरतात.
Mar 27, 2018, 05:13 PM ISTGoogle Androidमाध्यमातून स्मार्टफोनवर आपले हस्ताक्षर
गुगलने अॅंड्रॉईड आधारित फोनसाठी ट्रान्सलेट अॅप अनेक भारतीय भाषांमध्ये आणले आहे. आता यात भर टाकत हॅण्डराईटिंग सपोर्टही सुरू केला आहे. त्यामुळे आपण बोटांच्या सहाय्याने आता आपल्या भाषेत लिहू शकणार आहोत.
Mar 18, 2014, 12:32 PM IST