जनलोकपालसाठी अण्णांचं पुन्हा उपोषणास्त्र!
जनलोकपाल बनत नाही तोवर उपोषण करण्याची घोषणा अण्णा हजारे यांनी केलीय. उद्यापासून ते जनलोकपालसाठी उपोषण सुरू करत आहेत.
Dec 9, 2013, 03:31 PM IST.. मेहनत करे मुर्गा और अंडा खाए फकीर!
दिल्लीतलं काँग्रेसचं जहाज कुणी बुडवलं असेल तर ते `आम आदमी पार्टी`नं... आम आदमी पार्टी सर्वात मोठा पक्ष ठरला नसला तरी राजधानी दिल्लीत काँग्रेसच्या शीला दीक्षित सरकारचा सुपडा साफ करण्यात आपचा `झाडू`च कारणीभूत ठरला... आम आदमीच्या या घवघवीत यशाचा सूत्रधार होता एक आयआयटीचा मॅकेनिकल इंजिनिअर... अरविंद केजरीवाल...
Dec 8, 2013, 10:40 PM IST'मोदींनी टॉयलेट साफ करण्याचा आनंद उपभोगलाय का?'
‘आधी शौचालय, मग देवालय’ असं म्हणणाऱ्या भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी चांगलीच गुगली टाकलीय.
Oct 3, 2013, 03:32 PM ISTभ्रष्ट, कलंकित नेत्यांना चाप : वटहुकूमाबाबत युपीए सरकार नमले
भ्रष्ट, कलंकित नेत्यांना अभय देणाऱ्या वटहुकूमाबाबत युपीए सरकार बॅकफूटवर गेलंय. या वटहुकूमाच्या विरोधातील जनमताच्या रेट्यापुढे युपीए सरकार नमले आहे.
Sep 28, 2013, 08:47 AM ISTमाजी नगरसेवकाच्या मुलाचा माज; चिमुरडीला गाडीखाली चिरडलं
मुंबईत माजी नगरसेवकाच्या मुलाच्या गाडीनं एका चिमुरडीला चिरडलंय. रौनक देसाई असं बेदरकार चालकाचं नाव असून तो माजी नगरसेवक समीर देसाई यांचा मुलगा आहे. समीर देसाई हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास यांचे भाचे आहेत.
Jun 18, 2013, 10:31 AM ISTकाँग्रेस परिवर्तन यात्रेचा मार्ग ऐनवेळी बदलला
नक्षल हल्ल्याबाबत नवी माहिती समोर आलीये. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेचा मार्ग एका स्थानिक नेत्याच्या सांगण्यावरून ऐनवेळी बदलण्यात आल्याची माहिती यंत्रणांच्या हाती लागलीये.
May 27, 2013, 03:07 PM ISTनक्षली हल्ल्यातील बळींची संख्या २९वर
काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर छत्तीसगडमध्ये शनिवारी संध्याकाळी नक्षलवाद्यांनी केलेल्या सशस्त्र हल्ल्यातील मृतांचा आकडा वाढला असून बळींची संख्या २९ झाली आहे. तर जखमीं संख्या ४० वर पोहोचलेय.
May 26, 2013, 09:09 AM ISTअपहरण केलेल्या काँग्रेस नेत्याची मुलासह हत्या
नक्षलवादी हल्लानंतर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नंदकुमार पटेल आणि त्यांच्या दिनेश या मुलाचे अपहरण करण्यात आले होते. या दोघांचे आज मृतदेह सापडल्याने त्यांची हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.
May 26, 2013, 08:39 AM ISTनक्षलवादी हल्ला : केंद्रातील हालचालींना वेग!
नक्षलवाद्यांच्या हल्ल्यानंतर नवी दिल्लीत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याबरोबर तातडीनं बैठक घेतली.
May 25, 2013, 11:56 PM ISTकाँग्रेस रॅलीवर नक्षलवाद्यांच्या क्रूर हल्ला; १७ जण ठार
छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर नक्षलवाद्यांनी जीवघेणा हल्ला केलाय. दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर हल्ला केलाय.
May 25, 2013, 09:07 PM IST