भाजपनं दिली होती मुख्यमंत्रीपदाची ऑफर - कुमार विश्वास
'भारतीय जनता पक्षानं आपल्याला दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती' असा दावा 'आम आदमी पक्षा'चे नेते कुमार विश्वास यांनी केला आहे. तसंच 'आप'च्या ज्या १२ आमदारांना निवडणुका नको आहेत, तेही विश्वास यांना मुख्यमंत्रीपदासाठी समर्थन द्यायला तयार आहेत, असं आपल्याला सांगण्यात आल्याचं विश्वास यांनी म्हटलं आहे. भाजपनं मात्र हे वृत्त फेटाळून लावलंय.
Aug 30, 2014, 01:57 PM ISTहेराल्ड प्रकरणी बदला घेण्याच्या उद्देशानं नोटीस- सोनिया
नॅशनल हेराल्ड केस प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी प्रतिक्रिया व्यक्त केलीय. बदला घेण्याच्या उद्देशानं आपल्याला नोटीस पाठवल्याचा त्यांनी आरोप केलाय.
Jul 9, 2014, 03:19 PM ISTराहुल गांधींमध्ये शासनकर्त्याचे गुण नाहीत- दिग्विजय सिंह
राहुल गांधी यांनी पराभवानंतर काँग्रेसचं लोकसभेत नेतृत्व करायला हवं होतं, राहुल गांधी यांची सत्ता गाजवण्याची प्रवृत्ती नाही, त्याऐवजी राहुल गांधी यांना अन्यायाविरोधात लढायला आवडतं, असं काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी म्हटलंय.
Jun 29, 2014, 01:16 PM ISTस्मृति इराणींनंतर आता काँग्रेसचा मोर्चा गोपीनाथ मुंडेंकडे
शैक्षणिक पात्रतेच्या मुद्दय़ावरून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावर जोरदार टीका करणाऱ्या काँग्रेसनं आता आपला मोर्चा भाजपचे दुसरे मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्याकडे वळवला आहे.
Jun 1, 2014, 01:24 PM ISTनरेंद्र मोदींचे कॅबिनेटः ४५ मंत्री घेणार शपथ
भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी हे आज सायंकाळी शपथ घेणार आहे. पण त्यापूर्वी दिल्लीतील गुजरात भवन येथे भाजप नेत्यांच्या भविष्यातील कॅबिनेट संदर्भात तणावात बैठक झाली.
May 26, 2014, 02:02 PM ISTपंतप्रधानांच्या फेअरवेल पार्टीला राहुलची दांडी!
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी काल पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासाठी फेअर वेल डिनरचं आयोजन केलं. सोनियांच्या दिल्लीतल्या 10 जनपथ या निवासस्थानि आयोजित केलेल्या या डिनर पार्टीला युपीए-2 सरकारमधले केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल, वीरप्पा मोईली, जयराम रमेश, सुशीलकुमार शिंदे, चिरंजीवी आणि काँग्रेस वर्कींग कमिटीचे सदस्य उपस्थित होते.
May 15, 2014, 08:13 AM ISTराहुल गांधी हाजीर होऽऽ! बूथ कॅप्चरिंग भोवलं!
अमेठीतील मतदान केंद्रामध्ये केलेली घुसखोरी आणि हिमाचल प्रदेशात १ मे रोजी केलेलं वक्तव्य काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांना चांगलंच भोवलंय.
May 10, 2014, 11:48 AM ISTमोदींच्या सभेसाठी वाराणसीत मैदान नाही, परवानगी नाकारली
देशात आज आठव्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. १२ तारखेला मतदानाचा अखेरचा टप्पा पार पडेल. तेव्हा नरेंद्र मोदींच्या वाराणसी इथंही मतदान होणार आहे. त्या अगोदर उद्या नरेंद्र मोदी वाराणसीत सभा घेणार आहेत. मात्र ही सभा आता परवानगीच्या कचाट्यात सापडली आहे.
May 7, 2014, 02:59 PM ISTलोकसभा निवडणूक आठवा टप्पा; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
लोकसभा निवडणुकीच्या आठव्या टप्प्यासाठी आज मतदान होतय. सात राज्यांमधील 64 जागांवर उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.
May 7, 2014, 08:04 AM ISTहेरगिरी प्रकरणी राष्ट्रवादीच्या विरोधानंतर काँग्रेसची माघार
महिला पाळत प्रकरणात नवीन सरकार आल्यावर चौकशीसाठी न्यायमूर्तीची नियुक्ती करेल अशी माहिती केंद्र सरकारच्या सूत्रांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलीय.
May 5, 2014, 09:25 PM IST`कमळ` झळकावल्यानं मोदींविरोधात काँग्रेसची तक्रार
कालपर्यंत सूटवर लावलेलं कमळ आज मोदींनी हातात घेतलं. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मोदींनी कमळ हातात घेऊन पत्रकार परिषद घेतली. मोदीचं हेच कमळ हातात घेणं काँग्रेसला आक्षेपार्ह वाटलंय. काँग्रेसनं मोदींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. मोदींची उमेदवारी रद्द करण्याची मागणी काँग्रेसनं केलीय.
Apr 30, 2014, 12:01 PM ISTरामदेवबाबांच्या कार्यक्रमांना लखनऊमध्ये बंदी
योगगुरू रामदेवबाबांना त्यांनी केलेलं वादग्रस्त विधान चांगलंच भोवलंय. आपल्या वक्तव्यावर माफी मागितल्यानंतरही त्यांच्यावर कारवाई झालीय.
Apr 27, 2014, 02:45 PM ISTसोनिया गांधी - काँग्रेस ज्यांच्यावर अवलंबून
फोर्ब्सच्या २०१३ सालच्या जगातील सर्वात जास्त शक्तीशाली महिलांच्या यादीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी २१व्या क्रमांकावर होत्या. त्यात राजकारणातील तिसऱ्या शक्तीशाली नेत्या. फोर्ब्सच्या जगातील १०० शक्तीशाली महिलांच्या यादीत सोनिया गांधी नवव्या स्थानी होत्या.
Apr 4, 2014, 07:48 PM ISTनवीन पटनायक – १६ मेनंतर किंगमेकर?
नवीन पटनायक हे दिवंगत बिजू पटनायक याचे पूत्र आहेत. ते ओडिशाचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. नवीन पटनायक हे आपल्या वडिलांच्या निधनानंतर राजकारणात आले. त्यानंतर त्यांनी स्वतःला देशातील शक्तीशाली नेता म्हणून सिद्ध केले.
Apr 4, 2014, 03:59 PM ISTराहुल गांधीः ‘युवराजा’ची वाट बिकट
विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलीटी म्हणजे महान शक्तींसोबत महान जबाबदारी येते. पण दुदैवाची गोष्ट म्हणजे हा प्रकार काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधीच्या बाबतीत लागू होत नाही..
Apr 4, 2014, 11:50 AM IST