indian pacer

IND vs WI: ईशांत शर्माचे क्रिकेट विश्वात पुनरागमन, वेस्टइंडीज सीरीजमध्ये अचानक मिळाली 'ही' जबाबदारी

IND vs WI: भारतीय संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर (IND vs WI मालिका) विशेष काम करताना दिसणार आहे. इशांतची कारकीर्द शेवटच्या टप्प्यावर असताना त्याला मिळालेल्या या जबाबदारीमुळे त्याच्या चाहत्यांना मोठा आनंद झाला आहे.

Jul 10, 2023, 01:24 PM IST

WI vs IND: वेस्ट इंडिज सिरीजमध्ये इशांत शर्माच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; करणार 'हे' काम!

वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी संघांची घोषणा करण्यात आली आहे, मात्र इशांत शर्माला कोणत्याही फॉरमॅटमध्ये संधी देण्यात आली नाही.

Jul 9, 2023, 06:27 PM IST

Team India च्या स्टार खेळाडूच्या पत्नीसोबत फसवणूक, पोलिसात तक्रार दाखल

Cricketer Wife Fraud Case :टीम इंडियाचा स्टार क्रिकेटरच्या पत्नीसोबत फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. या फसवणूकीत तिला लाखो रूपयांचा गंडा घातला गेला आहे. क्रिकेट असोसिएशनच्या माजी अधिकाऱ्यानेच हा प्रकार केल्याची माहीती आहे. 

Feb 3, 2023, 07:35 PM IST

स्वप्नांना अलविदा...! भावनिक पोस्टसह भारतीय वेगवान गोलंदाजाचा क्रिकेटला रामराम

पाहा त्यानं पोस्टमध्ये काय म्हटलंय़ आणि हा क्रिकेटपटू आहे तरी कोण 

 

Nov 18, 2020, 08:52 AM IST