New Parliament Building: जुन्या आणि नव्या संसद भवनात नेमका फरक काय? समजून घ्या 10 पॉईंट्स
New Parliament vs Old Parliament Building: आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भारताच्य नव्या संसद भवनाचे उद्घाटन पार पडले. मागील काही महिन्यांपासून बांधकाम सुरु असलेली संसदेची नवीन इमारत नेमकी कशी आहे, आतापर्यंत अस्तित्वात असलेल्या संसद भवनापेक्षा ती वेगळी कशी आहे, या नव्या इमारतीची वैशिष्ट्ये काय आहेत हे पाहूयात...
May 28, 2023, 09:39 AM ISTभारतीय संसदेत महिलांचे प्रतिनिधित्व 33 टक्क्यांपेक्षा कमी
90 कोटींची लोकसंख्या असलेल्या भारतात मतदार वर्ग आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तयार आहे.
Mar 23, 2019, 11:06 AM ISTसंसदेतील गोंधळ पाहून अफगाणिस्तानची महिला खासदार राहुल गांधींना म्हणाली....
महिला खासदार अचानक रडायला लागली.
Jan 16, 2019, 05:54 PM ISTसंसद भवन आणि महत्त्वाच्या इमारतींची सुरक्षा वाढवली
एलओसीमध्ये भारतीय लष्कराने केलेलं सर्जिकल स्ट्राईक पाकिस्तानला चांगलाच जिव्हारी लागलंय. पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांना देखील याचा चांगलाच धस्का बसला आहे. यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी संघटना भारतात हल्ले करण्याच्या तयारीत असल्याचं अनेकदा समोर येत आहे. भारतातील सुरक्षा यंत्रणा आणि लष्कराने यानंतर कंबर कसली आहे.
Oct 10, 2016, 08:43 PM ISTखासदार निलंबनाविरोधात काँग्रेस आक्रमक, काळ्या पट्ट्या बांधून निषेध
खासदारांवरील निलंबनानं काँग्रेस आणखी आक्रमक झाली आहे. सरकारच्या या निलंबन निर्णयाच्या विरोधात संसंदेच्या आवारात काँग्रेसनं धरणं आंदोलन केलंय.
Aug 4, 2015, 11:32 AM ISTसंसदेचं हिवाळी अधिवेशनाला आजपासून
एनडीए सरकारच्या संसदेच्या पहिल्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे. हिवाळी अधिवेशन हे अर्थसंकल्पीय अधिवेशनाप्रमाणाचे उपयुक्त ठरेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय
Nov 24, 2014, 12:09 PM ISTपाकिस्तानविरुद्ध संसदेत निषेधाचा ठराव
पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये भारताविरुद्ध ठराव मांडल्यानंतर पाकिस्तानविरुद्ध संसदेत आज निषेधाचा ठराव मांडण्यात आला. लोकसभेत अध्यक्ष तर राज्यसभेत सभापतींना हा ठराव मांडला.
Aug 14, 2013, 03:23 PM ISTबजेट २०१३ : राजकीय धुरंधर सज्ज!
आजपासून संसदेत यंदाच्या बजेट सत्राला सुरुवात होतेय. भ्रष्टाचारासारख्या विषयांना घेऊन हंगामा करण्यासाठी विरोधी पक्ष सज्ज झालाय.
Feb 21, 2013, 10:20 AM IST