indian premier league 2024

'RCB संघात विराट-बाबरने एकत्र खेळावं,' पाकिस्तानी चाहत्याची पोस्ट; हरभजनने दिलं भन्नाट उत्तर 'स्वप्नात...'

IPL 2024: आयपीएलच्या निमित्ताने अनेक देशातील खेळाडू एकत्र खेळताना दिसतात. दरम्यान पाकिस्तानच्या एका चाहत्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात विराट आणि बाबर तसंच इतर खेळाडूंना एकत्र खेळताना पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यावर हरभजन सिंगने भन्नाट उत्तर दिलं. 

 

Mar 15, 2024, 03:28 PM IST

'मुंबई इंडियन्स जसप्रीत बुमराहला...,' हार्दिक पांड्याचा उल्लेख करत माजी खेळाडूचा गौप्यस्फोट, 'रोहित शर्मामुळे...'

IPL 2024: आयपीएल स्पर्धा सुरु होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरुन हटवल्याने जोरदार चर्चा रंगली आहे. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला संधी दिली आहे. 

 

Mar 15, 2024, 02:39 PM IST

'...हा परत कार चालवायला निघून जाईल,' नेटकऱ्याच्या कमेंटवर ऋषभ पंतने एका इमोजीत दिलं उत्तर

भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतचा डिसेंबर 2022 मध्ये भीषण अपघात झाला होता. या जीवघेण्या अपघातातून वाचल्यानंतर तो क्रिकेटपासून दूर होता. पण अखेर आता तो पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. 

 

Mar 13, 2024, 05:20 PM IST

IPL 2024 : आरसीबीला धक्का! किंग कोहली आयपीएल खेळणार नाही? जिगरी मित्राने दिली हिंट

विराट आयपीएल खेळणार की नाही? असा सवाल जेव्हा एबी डिव्हिलियर्सला (AB de Villiers Statement) विचारला तेव्हा, काहीही कन्फर्म नाहीये, असं उत्तर दिलं.

Mar 6, 2024, 11:05 PM IST

IPL 2024: आयपीएलपूर्वी MS Dhoni चं टेन्शन वाढलं; दुखापतीमुळे हा खेळाडू होणार बाहेर

IPL 2024: पहिला सामना सामना रॉयल चॅलेंजर बंगळूरू विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये रंगणार आहे. मात्र या सामन्यापूर्वीच चेन्नईच्या टीमला मोठा धक्का बसला आहे. 

Mar 4, 2024, 03:48 PM IST

IPL: गुजरात टायटन्सला धक्का! 3.60 कोटींच्या स्टार खेळाडूचा भीषण अपघात; बाईकचा चेंदामेंदा

झारखंडमधील उद्योन्मुख खेळाडू रॉबिन मिंझ आयपीएल लिलावामुळे चर्चेत आला होता. गुजरातने त्याला 3 कोटी 60 लाखात खरेदी केलं आहे. दरम्यान, नुकताच त्याचा अपघात झाला असल्याची माहिती वडिलांनी दिली आहे.  

 

Mar 3, 2024, 04:57 PM IST

'मला काही फरक पडत नाही,' BCCI करार आणि IPL वादादरम्यान हार्दिक पांड्याने स्पष्टच सांगितलं

IPL 2024: हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आयपीएलमध्ये (IPL) पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघात परतला आहे. हार्दक पांड्या मुंबई संघाचं नेतृत्व करणार आहे. हार्दिक पांड्याला कर्णधारपदी निवडताना रोहित शर्माला (Rohit Sharma) बाजूला करण्यात आलं आहे. 

 

Feb 29, 2024, 03:32 PM IST

IPL 2024: केवळ 21 सामन्यांचं शेड्यूल का केलंय जाहीर? 'हे' आहे मोठं कारण

IPL Schedule 2024: आयपीएलने यंदाच्या वेळी संपूर्ण शेड्यूलची घोषणा केलेली नाही. गुरुवारी केवळ पहिल्या 21 सामन्यांच्या शेड्यूलची घोषणा केली आहे. 

Feb 23, 2024, 11:08 AM IST

दिल्ली कॅपिटल्सचं 'मिशन आयपीएल', पंजाबविरुद्धच्या सामन्याने करणार सुरुवात

DC IPL schedule 2024 : आयपीएल 2024 चं वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात आलं आहे. 22 मार्चला पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. तर 23 मार्चला दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) मिशन आयपीएलला सुरुवात होणार आहे. दिल्लीसाठी एक चांगली बातमी म्हणजे ऋषभ पंत (Rishabh Pant) कमबॅक करण्याची शक्यता आहे. 

Feb 22, 2024, 06:59 PM IST

ज्याच्यासाठी मोजले 8 कोटी त्यानेच वाढवलंय धोनीचं टेन्शन! पूर्ण रणजी सिझनमध्ये ठरला फ्लॉप

MS Dhoni On Sameer Rizvi : धोनीने आयपीएलसाठी घेतलेला खेळाडू सध्या रणजी ट्रॉफी खेळतोय. पण यात त्याला एकही अर्धशतक लगावता आले नाही. त्यामुळे सीएसकेचं टेन्शन वाढलंय. 

Feb 5, 2024, 01:10 PM IST

IPL 2024 Auction Live Streaming: पहिल्यांदाच दुबईत आयपीएल लिलाव, पाहा कधी सुरू होणार अन् कुठे पाहाल LIVE स्ट्रिमिंग?

IPL 2024 Auction Live Streaming: दुबईच्या वेळेनुसार आयपीएलचा लिलाव हा मंगळवार 19 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता म्हणजे भारतीय वेळेनुसार हा लिलाव दुपारी 1 वाजता सुरू होईल.

Dec 18, 2023, 04:32 PM IST

IPL 2024 Auction: यंदा हे 5 खेळाडू राहणार Unsold; यादीत एका पुणेकराचाही समावेश

IPL 2024 Auction Players Might Go Unsold: लिलावामध्ये तब्बल 333 खेळाडू होणार सहभागी.

Dec 18, 2023, 04:17 PM IST

IPL 2024 : संजू सॅमसन होणार होता CSK चा कॅप्टन? आर आश्विनने स्पष्टच सांगितलं, म्हणतो...

IPL 2024 Auction : सोशल मीडियावर एका व्हायरल झालेल्या एका पोस्टमध्ये दावा करण्यात आला होता की, संजू सॅमसन (Sanju Samson) चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) कॅप्टन होणार होता. या वृत्तावर आश्विनने (R Ashwin) साफ नकार दिला आहे. 

Nov 29, 2023, 11:46 PM IST