हे तर कमाल! आता हप्ते भरून करा ज्योतिर्लिंग यात्रा; IRCTC चं अफलातून पॅकेज
IRCTC Tour Packages : आतापर्यंत असंख्य भारतीयांनी आयआरसीटीसीकडून देण्यात आलेल्या या सुविधांचा फायदा घेतला आहे. तुम्ही कसली वाट पाहताय?
May 31, 2023, 12:08 PM ISTरेल्वे तिकीट Confirm करण्यात अडचणी येतायत? वापरा ही लाखामोलाची Trick
Advance Train Ticket Booking: महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, रेल्वेनं प्रवास करतेवेळी बऱ्याचदा अनेकदा जेव्हा प्रश्न लांबच्या प्रवासाचा येतो तेव्हा मात्र तिकीटाच्या मुद्द्यावरून अनेकांचीच भंबेरी उडते. कारण, कित्येकदा तिकीटच Confirm झालेलं नसतं.
May 29, 2023, 06:48 PM ISTIndian Railway कडून प्रवाशांसाठी अवघ्या 25 रुपयांत Top class सुविधा, पाहा कसा घ्याल फायदा
Indian Railway, आशिया खंडातील सर्वात मोठं रेल्वेचं जाळं अशी भारतीय रेल्वेची ओळख. या रेल्वेनं दर दिवशी, दर वर्षी दर मिनिटाला अनेक प्रवासी प्रवास करतात. देश, प्रदेश आणि राज्यही बदलतात.
Apr 27, 2023, 03:05 PM IST
Indian Railway Jobs : 10 वी पास आहात? जाणून घ्या कशी मिळवाल लोको पायलटची नोकरी
Indian Railway Jobs : आपल्या देशात सरकारी नोकरीचं भलतंच वेड. म्हणजे हाताशी चांगल्या पगाराची नोकरी असणारी अनेक मंडळीसुद्धा सरकारी नोकरी मिळते का..., या संधीची वाट पाहत असतात.
Mar 8, 2023, 03:25 PM IST
Railway Ticket Booking : आयत्यावेळी कसं बुक कराल तत्काळ रेल्वे तिकीट? पाहा सोप्या Steps
Railway Ticket Booking : आता मात्र यातचं काहीही करण्याची गरज नाही. कारण, तुम्ही IRCTC मधूनच तत्काळ रेल्वे तिकीट काढू शकता. ज्यासाठी रेल्वे प्रवासाच्या एक दिवस आधी तिकीट खिडकी खुली होते.
Feb 28, 2023, 10:58 AM IST
Indian Railways : चुकूनही ट्रेनमध्ये 'या' गोष्टी घेऊन जाऊ नका, अन्यथा भोगावी लागेल तुरुंगाची हवा
Trending News : हे वर्ष म्हणजे 2022 या वर्षाला निरोप देण्यासाठी अवघ्ये काही दिवस राहिले आहेत. अशात अनेक जण क्रिसमस आणि न्यू इटरसाठी फिरायला जाण्याचा प्लॅन केला असाल आणि तुम्ही ट्रेनने प्रवास करणार असाल तर आधी ही बातमी वाचा.
Dec 21, 2022, 07:12 AM ISTIndian Railways : रेल्वे प्लॅटफॉर्मवरील पिवळा पट्टाचे रहस्य जाणून व्हाल आश्चर्यचकित
Railway Station : भारतीय रेल्वे ही संपूर्ण जगातील रेल्वेचं सर्वांत मोठं जाळं आहे. रेल्वे बोगीचा वेगवेगळ्या रंग असो किंवा ट्रेनच्या डब्याच्या मागे 'X' चिन्ह रेल्वेबद्दल अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत.
Dec 13, 2022, 12:34 PM ISTIndian Railways :...म्हणून रेल्वेच्या बोगी वेगवेगळ्या रंगाच्या असतात
Trending News : तुम्ही ट्रेनने प्रवास करताना कधी विचार केला का? की ट्रेनच्या डब्यांना लाल, निळा आणि हिरवा रंग का असतो ते? जाणून घ्या रंजक माहिती
Dec 6, 2022, 07:16 AM ISTTrain Travel: तिकिटावर लिहिलेल्या GNWL, RSWL, RQWL चा अर्थ काय? ही सांकेतिक भाषा मोठ्या कामाची
रेल्वेनं प्रवास करण्याआधी आणि कुठेही जाण्यासाठीचं तिकिट बुक करण्यााधी ही माहिती एकदा वाचाच...
Oct 17, 2022, 11:44 AM IST
Indian Railways संदर्भातली सर्वात मोठी, आनंदाची बातमी; IRCTC कडून महत्त्वाचे बदल
जाणून घ्या, नियम का बदलला?
Jul 5, 2022, 07:40 AM ISTIndian Railway ची मोठी घोषणा, या लोकांना आता ट्रेनने प्रवास करता येणार नाही
रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे.
Jan 11, 2022, 04:22 PM IST