indian railway

Paris 2024 Olympics: ऑलिम्पिक पदक जिंकताच स्वप्नील कुसाळेला मोठं गिफ्ट! भारतीय रेल्वेनं दिली 'या' पदावर बढती

Swapnil Kusale Promotion : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला तिसरं पदक मिळवून देणाऱ्या कोल्हापूरच्या पठ्ठ्यावर बक्षिसांचा वर्षाव होत आहे. आता भारतीय रेल्वेनेही त्याला मोठं गिफ्ट दिलंय. 

Aug 2, 2024, 09:24 AM IST

डिब्रूगढ रेल्वे अपघातः रूळांवरुन आठ डब्बे घसरले, 3 ठार; लोकोपायलटने केला मोठा दावा

Dibrugarh Train Accident: चंदीगढ-डिब्रुगढ रेल्वे अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 30 गंभीर जखमी आहेत.

 

Jul 19, 2024, 07:06 AM IST

लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये पाण्याचा टॅंक अचानक रिकामी झाला तर?

ट्रेनमध्ये प्रवाशांसाठी अनेक प्रकारच्या सुविधा असतात. या सुविधांपैकी पाण्याची सुविधा अत्यंत महत्वाची असते. पाण्याच्या सुविधेसाठी ट्रेनमध्ये वॉटर टॅंक बसवण्यात आलेला असतो. हे टॅंक 400 लीटरचे असतात. ट्रेनच्या प्रत्येक कोचमध्ये 400 लीटर पाण्याचा एक टॅंक असतो. ट्रेनमधील पाण्याचा टॅंक संपतो तेव्हा एक सेंसर वाजू लागतो. यानंतर येणाऱ्या स्थानकातून टॅंकमध्ये पाणी भरलं जातं.

Jul 10, 2024, 10:55 AM IST

PHOTO: देशातील सर्वात आळशी ट्रेन! 46 किमी प्रवासासाठी लागतो इतका वेळ

Slowest Railway in India: देशातील सर्वात आळशी ट्रेन 46 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी लावते 5 तास. मात्र, इतक्या आळशी ट्रेनमध्ये जाण्यासाठी लोक तिकिटांसाठी मोठी गर्दी करत आहेत. प्रवाशी या ट्रेनमधून प्रवासाचा आनंद घेतात. 

Jul 9, 2024, 04:10 PM IST

पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी धावणार 'या' Special Train, पाहा यादी

Ashadhi ekadashi 2024 : तुम्हाला पांडुरंगाच्या भेटीला नेण्याची जबाबदारी रेल्वेची... जाणून घ्या कुठून कुठपर्यंत करता येणार प्रवास. रेल्वेची कोणती फेरी तुमच्या फायद्याची... 

Jul 6, 2024, 09:23 AM IST

एक चूक अन् तुम्ही संकटात; रेल्वेनं प्रवास करताना अजिबात विसरू नका 'हा' नियम

Indian Railway :  भारतीय रेल्वेनं प्रवास करण्याची मुभा सर्वांनाच असली तरीही हा प्रवास करताना रेल्वेच्या काही नियमांचं पालन केलं जाणंही तितकंच महत्त्वाचं. 

Jul 4, 2024, 11:14 AM IST

Indian Railway : धक्कादायक! मिडल बर्थवरील सीट पडून प्रवाशाचा मृत्यू; रेल्वेनं दिलं स्पष्टीकरण...

Indian Railway : रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशाचा मृत्यू.... मिडल बर्थ मानेच्या भागावर पडलं आणि पुढे.... कुठे घडली ही घटना? रेल्वे विभागाचं यावर काय म्हणणं? 

 

Jun 27, 2024, 11:00 AM IST

वंदे भारतचा वेग मंदावणार! कोण-कोणत्या मार्गांवर होणार परिणाम?

Vande Bharat Express: वंदे भारत एक्स्प्रेसचा वेग मंदावणार आहे. मात्र त्याचा कोणत्या मार्गावर परिणाम होणार हे जाणून घेऊया. 

Jun 26, 2024, 06:49 PM IST

ऑनलाईन रेल्वे तिकीट बुकिंग करणाऱ्यांसाठी IRCTC च्या महत्त्वाच्या सूचना; लक्षपूर्वक वाचा प्रत्येक शब्द

Indian Railway :  IRCTC च्या आयडीवरून तिकीट बुक करताय? एका आयडीवरून नेमक्या किती तिकीट बुक करता येतील? जाणून घ्या रेल्वे विभाग काय म्हणतोय... 

 

Jun 26, 2024, 08:38 AM IST

IRCTC चं नवं फिचर; तिकीट कन्फर्म होईपर्यंत एक रुपयाही भरावा लागणार नाही

IRCTC Feature : आता 0 रुपयामध्ये काढा रेल्वेचं तिकीट... कसा घेता येईल याचा फायदा? जाणून घ्या... 

Jun 24, 2024, 03:25 PM IST

भारतातील सुमसान, रहस्यमयी स्थानक, जिथे थांबत नाही एकही ट्रेन

Indian Singhabad Horror Railway Station:कधी काळी इथे वर्दळ असायची पण आता काही कर्मचारीच येथे कार्यरत आहेत. 1971 मध्ये बांगलादेशच्या स्वातंत्र्यानंतर येथे रेलचेल वाढली. 1978 मध्ये दोन्ही देशात सामंजस्य करार झाला. ज्यानंतर सिंघाबादवरुन मालगाडी चालवण्याची परवानगी देण्यात आली. सिंघाबाद रेल्वे स्थानक भारताच्या इतिहासाचा एक आकर्षक भाग आहे. 

Jun 23, 2024, 07:01 PM IST

Mumbai Mega Block: रविवारी मध्य, हार्बर मार्गावर 'मेगा ब्लॉक'; वाचा संपूर्ण वेळापत्रक!

Mumbai Mega Block News: 23 जून रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.25 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. 

Jun 22, 2024, 07:33 AM IST

फिरायला पैस नाहीत? टेन्शन नको... आता रेल्वेनंच केलीय पैशांची सोय

Indian Railway IRCTC : मनसोक्त फिरा... तेसुद्धा पैशांची चिंता न करता. रेल्वेच्या खास सुविधेमुळं 'या' प्रवाशांची मजाच मजा! काय आहे ही नवी योजना? पाहा... 

 

Jun 21, 2024, 02:38 PM IST

नियुक्ती पत्र दिलं, 6 महिन्यांचं ट्रेनिंग झालं...नोकरीचं आमिष दाखवत 62 तरुणांची 6 कोटींना फसवणूक

Nashik : रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एक नव्हे दोन नव्हे तब्बल 62 जणांना फसविल्याचा प्रकार नाशिक शहरात घडला आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

Jun 18, 2024, 06:20 PM IST