50 की 90 kmph? धावत्या ट्रेनमध्ये वेगावरुन लोकोपायलेटमध्ये वाद; दोघे भांडत असताना ट्रेननं सिग्नल तोडला अन्...
Indian Railway : क्षुल्लक कारणावरून लोको पायलटमध्ये वाद झाला आणि भरधाव रेल्वे... त्यावेळी नेमकं काय घडलं? पाहा राजस्थान रेल्वे अपघातासंदर्भातील मोठी बातमी
Mar 20, 2024, 01:58 PM IST
देशातील सर्वात लांब प्रवास करणारी ट्रेन; 9 राज्य ओलांडण्यासाठी घेते 80 तास
Indian Railway longest Train: कमी वेळेत आणि परवडणारा खर्च म्हणजे ट्रेनचा प्रवास. भारतीय रेल्वे ही जगातून चौथ्या क्रमांकावरील नेटवर्क आहे. दररोज 10 हजारहून अधिक पॅसेंजर ट्रेन धावतात. पण तुम्हाला माहितीय का भारतात अशी एक पॅसेंजर ट्रेन आहे, जी सर्वात लांबचा प्रवास करणारी आहे.
Mar 19, 2024, 03:18 PM ISTInteresting Facts : रात्रीच्या वेळी रेल्वेगाड्या भरधाव वेगात का धावतात?
Indian Railway : रेल्वेनं रात्रीच्या वेळी प्रवास केला असेल तर एक बाब लक्षात येते की, सकाळच्या तुलनेत रात्री रेल्वेचा वेग वाढलेला असतो. याचं कारण काय?
Mar 18, 2024, 03:32 PM ISTRajasthan Train Derailed: राजस्थानात सुपरफास्ट रेल्वेचा भीषण अपघात; 4 डबे रुळावरून घसरले आणि....
Rajasthan Train Derailed : तुमच्या कुटुंबातून किंवा ओळखीतील कोणी या रेल्वेनं प्रवास करत होतं का? पाहा आताच्या क्षणाला घटनास्थळी नेमकी काय परिस्थिती...
Mar 18, 2024, 08:54 AM IST
जनरल की तात्काळ? कोणतं तिकीट लवकर कन्फर्म मिळतं?
ट्रेनमध्ये जनरल आणि तात्काळ तिकिट बुक करताना वेटींग तिकिट मिळते. जनरल आणि तात्काळ दोघांमध्ये वेटींग आले तर गोंधळ वाढतो. जनरल तिकिटामध्ये GNWL लिहिलेले असते. तात्काळ वेटींग तिकिटावर TQWL लिहिलेले असते. वेटिंग तिकिट कन्फर्म झाले तर सर्वात आधी जनरल तिकिटाला प्राथमिकता देण्यात येते.
Mar 15, 2024, 09:12 PM ISTVande bharat : भारतीय रेल्वेची कॉस्ट कटिंग; प्रवाशांची सोय की गैरसोय?
Vnade bharat : भारतीय रेल्वेच्या वतीनं घेण्यात आलाय एक निर्णय. वंदे भारतनं प्रवास करून झाला असेल तर ठीक; भविष्यात प्रवास करायच्या विचारात असाल तर....
Mar 15, 2024, 09:16 AM IST
Indian Railway च्या तिकीट बुकींगची पद्धत बदललीये; आता फक्त...
Indian Railway Ticket Booking : रेल्वे प्रवासामध्ये हातात कन्फर्म तिकीट असणं अतिशय महत्त्वाचं. पण, याच रेल्वे तिकीटाच्या बुकिंगची पद्धत बदललीये माहितीये तुम्हाला?
Mar 14, 2024, 11:45 AM ISTमुंबई, पुणेकरांचा प्रवास होणार जलद? महाराष्ट्रासह देशाला मिळणार 10 वंदे भारत एक्सप्रेस, कुठं धावणार हायस्पीड ट्रेन?
Vande Bharat Express : देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये वंदे भारत ट्रेन धावत आहेत. त्यातच आता केंद्र सरकार वंदे भारत ट्रेन अधिकाधिक मार्गांवर सुरू करण्याची तयारी करत आहे.
Mar 10, 2024, 03:44 PM ISTआईवडिलांना अयोध्या, वाराणासीला न्यायचंय? Indian Railway चं खास पॅकेज तुमच्याचसाठी
IRCTC चं पॅकेज तुम्हाला देतंय अयोध्या, वाराणासीला जाण्याची संधी. श्रीरामाचा आशीर्वाद घ्या, गंगेची आरती करा... जाणून घ्या Tour Details
Feb 27, 2024, 03:22 PM IST
RPF मध्ये हजारो पदांची भरती, दहावी ते पदवीधरांनी सोडू नका ही संधी
RPF Bharti: : रेल्वे संरक्षण दलाअंतर्गत उपनिरीक्षकची 452 पदे तर कॉन्स्टेबलची 4208 पदे भरण्यात येणार आहेत.
Feb 26, 2024, 06:14 PM ISTVideo: मोटरमनशिवाय 80 KMPH वेगाने धावली मालगाडी; 160 किलोमीटर अंतर कापल्यानंतर...
Viral Video : चालकाशिवाय भरधाव धावणाऱ्या एका मालगाडीचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. जम्मूहून ही मालगाडी विनाचालकाशिवाय भरधाव वेगाने पुढे निघाली आहे. याचा व्हिडीओ आता समोर आला आहे.
Feb 25, 2024, 09:31 AM ISTअमृत भारत योजनेअंतर्गत मुंबईतील 'या' 20 रेल्वेस्थानकांचा होणार कायापालट
अमृत भारत योजनेंतर्गत या स्थानकांमध्ये 12 मीटर रुंदीचे पादचारी पूल बांधण्यात येतील.
Feb 24, 2024, 07:15 PM ISTभारतीय रेल्वेकडून महिला प्रवाशांना मिळतात 'या' 9 सुविधा, प्रत्येकाला माहिती हवीच!
DETAILS OF FACILITIES PROVIDED TO FEMALE PASSENGERS: रेल्वेतून प्रवास करताना महिलांसाठी भारतीय रेल्वेकडून काही खास सुविधा दिल्या जातात.
Feb 23, 2024, 02:57 PM ISTएक्स्प्रेस, मेल आणि सुपरफास्ट ट्रेनमध्ये नेमका फरक काय?
Indian Railway : तुम्हीही रेल्वेचा प्रवास एकदातरी केलाच असेल. अशा या रेल्वेगाड्यांचेही प्रकार असतात तुम्हाला माहितीये?
Feb 22, 2024, 04:02 PM ISTIndian Railway : रेल्वेचं तत्काळ तिकीट सहजासहजी का मिळत नाही? अखेर WhatsApp चॅटमुळं खुलासा
Indian Railway : रेल्वे प्रवासाला निघालं असता सर्वात मोठी समस्या असते ती म्हणजे रेल्वे तिकीट बुक करण्याची. अनेकदा रेल्वेसाठी इतक्या प्रवाशांची रांग असते की तिकीट मिळणं केवळ अशक्य होऊन जातं.
Feb 19, 2024, 12:20 PM IST