Indian Railways: रेल्वे प्रवासात बॅग चोरीला गेल्यास मिळणार 4.7 लाख रुपये? काय सांगतो नियम?
Indian Railways: रेल्वे प्रवासादरम्यान अनेकदा अनावधानानं सामानाकडे दुर्लक्ष होतं आणि सामानाची चोरी किंवा तत्सम अप्रिय घटनांचा सामना करावा लागतो.
Oct 17, 2024, 11:15 AM IST
ट्रेन सुटली तर तिकिटाचे पैसे वाया जातात? दुसऱ्या ट्रेनने प्रवास करता येईल का? रेल्वेचे नियम समजून घ्या
Train Ticket Rules: रेल्वेचे अनेक नियम आहेत. ज्याबद्दल तुम्हाला माहिती नसते. ट्रेन सुटली किंवा तिकिट रद्द करायचे झाल्यास तिकिटाचे पैसे परत मिळतात का? याबद्दल जाणून घ्या.
Sep 26, 2024, 10:26 AM ISTबॅग चोरीला गेलेल्या महिलेला रेल्वे देणार 1 लाख भरपाई; तुम्हाला हा नियम माहितीय?
Indian Railways Rules: एका तक्रारदार महिलेला रेल्वेने 1 लाख 8 हजारांची भरपाई दिली आहे. ग्राहक तक्रार मंचाने रेल्वेला तसे आदेशच दिले आहेत.
Jun 28, 2024, 03:58 PM ISTविनातिकीट रेल्वेतून प्रवास कराल तर..., आजपासून रेल्वेच्या नियमांमध्ये 'हा' मोठा बदल
Indian Railway : तुम्ही जर विनातिकीट रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमचं आता काही खैर नाही. कारण भारतीय रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे विनातिकीट प्रवास करणं शक्य नाही. भारतीय रेल्वेचा कोणता निर्णय आहे ते जाणून घ्या...
Apr 1, 2024, 01:25 PM IST
रात्री किती वाजल्यानंतर टीसी तिकीट नाही तपासत?
Railways Ticket Checking Rules: तुम्ही ग्रुपने प्रवास करत असाल तर शांतता बाळगणे गरजेचे असते.
रात्री 10 वाजल्यानंतर मोठ्या आवाजातील गाणी वाजवू नये. रात्री 10 नंतर ट्रेनमध्ये जेवण घेऊन कोण येणार नाही. असे असले तरी तुम्हाला पॅन्ट्रीतून जेवण मिळू शकते. रात्री 10 नंतर ट्रेनच्या डब्ब्यातील लाईट बंद करायला हव्यात. फक्त नाईट लाईटच सुरु असावी.
Railway Rules: रेल्वे प्रवासादरम्यान सामान हरवल्यास पुढं काय? पाहा नियम काय सांगतो
Railway Rules: भारतीय रेल्वे फक्त प्रवाशांचीच काळजी घेत नाही, तर त्यांच्या सामानाचीही काळजी घेते. कशी? पाहा तुमच्या सामानाशी संबधित रेल्वेचा नियम....
Oct 26, 2023, 10:33 AM IST
Indian Railways | रेल्वे प्रवाशांच्या कामाची बातमी, प्लॅटफॉर्म तिकिटानेही करता येतो प्रवास!
Platform Ticket Rules: जर तुमच्याकडे आरक्षण नसेल आणि तरीही तुम्ही फक्त प्लॅटफॉर्म तिकीट घेऊन ट्रेनमध्ये चढला असाल तरी तुम्ही सहज प्रवास कसा करू शकता...
Dec 13, 2022, 04:21 PM ISTरेल्वेद्वारे Ramayana Yatra करण्याची संधी, Free मध्ये मिळणार 'या' सुविधा; जाणून घ्या शेड्यूल
IRCTC Tour Package: रेल्वेकडून रामायण यात्रा करण्याची संधी दिली जात आहे. अयोध्या, सीतामढीसह अनेक ठिकाणं फिरण्याची संधी मिळणार आहे. या पॅकेजचे तपशील काय आणि तुम्ही फायदा कसा घेऊ शकता ते जाणून घ्या.
Nov 22, 2022, 03:18 PM ISTKnowledge News: ट्रेनमध्ये झोपलेलं असताना TTE तुम्हाला उठवू शकत नाही, जाणून घ्या Indian Railway चा नियम
संपूर्ण देशात रेल्वेच जाळं पसरलेलं आहे. रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही अधिक आहे. प्रवास करत असताना आपल्याला रेल्वेच्या नियमांबाबत माहिती नसतं. पण आपल्याला नियम माहिती असल्यास नक्कीच फायदा होईल.
Sep 26, 2022, 02:09 PM ISTIndian Railways Rules: माहितीये का, रेल्वेत 'या' वेळेत तुम्ही कोणाच्याही सीटवर बसू शकता, पाहा नियम
ट्रेनमधून प्रवास करत असाल तर तुम्हाला रेल्वेशी संबंधित नियम माहित असले पाहिजेत. प्रवाशांची सोय लक्षात घेऊन रेल्वेकडून (Indian Railway) अनेक नियम केले जातात.
Aug 25, 2022, 12:09 PM ISTप्रवाशादरम्यान विंडो सीटवरुन कधी वाद झाला का? पाहा नेमकं विंडो सीटवर कोण बसू शकतं
ट्रेनच्या विंडो सीटवर कोण बसणार यावरुन कधी वाद झाला का? रेल्वेतून प्रवास करताना विंडो सीटवर नेमका कोणाचा हक्क असतो
Jul 31, 2022, 12:56 PM ISTIndian Railways Rules: कोणताही प्रवासी यावेळी तुमच्या सीटवर बसू शकत नाही
गेल्या काही दिवसांतही रेल्वे बोर्डाने प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक नियमांमध्ये बदल केले होते.
May 19, 2022, 05:30 PM ISTKnowledge Story | राजधानीपासून ते शताब्दीपर्यंत! ट्रेन्सची नावं कशी निश्चित होतात?
How to decide train name | ट्रेनने प्रवास करणार्यांना ट्रेनच्या नंबरपेक्षा तिच्या नावाने जास्त माहिती असते. पण तुम्हाला माहित आहे का की कोणत्याही ट्रेनचे नाव कसे ठरवले जाते.
May 19, 2022, 11:18 AM ISTसावधान! ट्रेनध्ये या वस्तू चुकूनही नेल्यास तुम्ही ठराल गुन्हेगार
Indian Railways|तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. रेल्वेचे विशेष नियम न पाळल्यास प्रवाशांना दंडासह तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो, असा इशारा रेल्वेने प्रवाशांना दिला आहे.
Apr 24, 2022, 03:50 PM ISTचार्ट तयार झाल्यानंतरही रद्द केलेल्या रेल्वे तिकिटाचे पैसे मिळतील परत; IRCTC ने सांगितला पर्याय
Indian Railways:जर तुम्हाला कोणत्याही अडचणीच्या परिस्थितीत ट्रेन तिकीट रद्द करावे लागले आणि ट्रेनचा चार्ट तयार झाला गेला असेल, तरीही तुम्ही रिफंडसाठी अर्ज करू शकता.
Feb 27, 2022, 03:39 PM IST