indian railways

Indian Railways: रेल्वे तिकिटावर असलेले WL, RSWL, PQWL, GNWL या शब्दांचा अर्थ तुम्हाला माहितीय का?

Indian Railways:  लांब पल्ल्याच्या तिकीटाचे बुकींग केल्यानंतर त्यावर पीएनआर नंबर, CNF, RAC, WL, RSWL,PQWL,GNWL अशा विविध शब्दांचा उल्लेख केलेला असतो.

Nov 9, 2022, 01:54 PM IST

Knowledge News: ट्रेनच्या छतावर गोल झाकणं का असतात? जाणून घ्या या मागचं कारण

Indian Railway Interesting Fact:  भारतीय रेल्वेचं (Indian Railway) जगात चौथं स्थान असून संपूर्ण देशात रेल्वेचं जाळं पसरलेलं आहे. भारतीय रेल्वेला लाईफलाईन मानलं जातं. स्वस्त आणि सुरक्षित प्रवास असल्याने प्रवासी ट्रेन प्रवासाला प्राधान्य देतात. 

Nov 6, 2022, 04:54 PM IST

Indian Railways: भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, प्रवाशांचा आनंद गगनात मावेना

indian railway विभागाकडून असा निर्णय घेण्यात आला आहे ज्याचा फायदा प्रवाशांना घेणं अगदी सहज शक्य असणार आहे. 

Oct 28, 2022, 08:49 AM IST

रात्रीच्या वेळी रेल्वेने प्रवास करताय मग आधी ‘ही’ बातमी वाचा! तुमच्यासाठी घेतला मोठा निर्णय

IRCTC: भारतीय रेल्वेचे काही असे नियम आहेत, ज्यांची माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची (important ) आहे. जाणून घ्या रेल्वेचा नवा नियम...

Oct 14, 2022, 08:30 AM IST

काय म्हणता? Indian Railways नं साक्षात मारुतीरायालाच पाठवलीये नोटीस; कारणही चक्रावून टाकणारं

पवनसूत हनुमानाविषयी नव्यानं सांगण्याची काहीच आवश्यकता नाही. कारण, हिंदू पुराणकथांमधून अंजनीच्या या पुत्राविषयी बरीच माहिती देण्यात आली आहे. रामायणाच्या (Ramayana) माध्यमातूनही मारुतीराया आपल्या भेटीला आला आहे. 

Oct 13, 2022, 01:35 PM IST

Indian Railways: आता ट्रेनमध्ये मिळेल कन्फर्म सीट, रेल्वेने सांगितली 'ही' सोपी पद्धत!

Indian Railways Latest News : रेल्वेकडून अनेक विशेष गाड्याही चालवल्या जातात, परंतू अनेकदा कन्फर्म तिकीट मिळू शकत नाही. अशातच रेल्वेने भन्नाट उपाय सांगितला आहे.

Oct 13, 2022, 01:29 AM IST

रेल्वे कर्मचाऱ्यांना 'दिवाळी गिफ्ट', इतक्या दिवसांचा बोनस जाहीर

केंद्र सरकारने (Central Government) रेल्वे कर्मचाऱ्यांना (Railway employees) गुडन्यूज दिली आहे.

Oct 12, 2022, 06:47 PM IST

Samosa: 'देसी फॉर्च्युन कुकीज?' ट्रेनच्या समोसामध्ये माणसाला सापडला...

Indian Railways: प्रवाशांने प्रवासादरम्यान IRCTC पॅंट्रीमधून एक समोसा विकत घेतला आणि...

Oct 11, 2022, 10:50 AM IST

Indian Railways: आता Whatsapp वर मिळवा PNR आणि रेल्वे स्टेटस

Indian railway PNR status आता व्हॉट्सअॅपवर मिळवा रेल्वे संदर्भात सर्व माहिती.

Oct 6, 2022, 08:20 PM IST

रेल्वे प्रवास महागला; 'या' गाड्यांच्या तिकीटांमध्ये भाडेवाढ

भारतीय रेल्वेची वेळापत्रकात बदल करत भाडेवाढ

Oct 6, 2022, 09:13 AM IST

Indian Railways: गर्दी रोखण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय, या तिकीट दरात होणार वाढ

Indian Railways: दक्षिण रेल्वेने गर्दी रोखण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय घेतला आहे.  

Sep 30, 2022, 09:40 AM IST

तुमच्या खात्यात दिवाळीपूर्वी जमा होणार 18 हजार रुपये, 'या' कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर

उदया होणार बोनसची घोषणा... दिवाळीपूर्वी जमा होणार खात्यात

Sep 27, 2022, 09:48 PM IST

Knowledge News: ट्रेनमध्ये झोपलेलं असताना TTE तुम्हाला उठवू शकत नाही, जाणून घ्या Indian Railway चा नियम

संपूर्ण देशात रेल्वेच जाळं पसरलेलं आहे. रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही अधिक आहे. प्रवास करत असताना आपल्याला रेल्वेच्या नियमांबाबत माहिती नसतं. पण आपल्याला नियम माहिती असल्यास नक्कीच फायदा होईल. 

Sep 26, 2022, 02:09 PM IST

IRCTC Navratri Thali: नवरात्रोत्सवादरम्यान रेल्वेनं प्रवास करताय? आता तुम्ही घेऊ शकाल खास सुविधेचा लाभ

IRCTC Navratri Thali: या नवरात्री (Navratri 2022) जर तुम्ही ट्रेनमधून प्रवास करणार असाल किंवा तुम्ही आधीच तिकीट बुक केले असेल तर तुमच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. प्रवाशांसाठी रेल्वेकडून विशेष उपवासाची थाळी देण्यात येत आहे.

Sep 26, 2022, 02:00 PM IST