indian railways

Indian Railway : दिवाळी निमित्त भारतीय रेल्वेकडून प्रवाशांसाठी खास सरप्राईज !

आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या या फुल एसी ट्रेनमध्ये प्रवाशांसाठी मोठी सुविधा देण्यात आली आहे.

Nov 7, 2021, 07:52 PM IST

Indian Railway | प्रवाशांना रेल्वे मंत्रालयाने दिला सल्ला; प्रवासा आधी वाचा नियम

भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी मंत्रालयाने महत्वाचा सल्ला दिला आहे

Oct 25, 2021, 10:56 AM IST

जर धावत्या रेल्वेतून मोबाईल पडला, तो असा मिळवू शकता; चुकूनही साखळी खेचू नका

Mobile Loss News : जर चालत्या रेल्वेमधून मोबाईल पडला, तर तो तुम्हाला मिळेल की नाही, अशी चिंता असते. आता काळजी करु नका.. अधिक वाचा

Oct 21, 2021, 11:45 AM IST

Indian Railways: ट्रेनमध्ये मोफत ब्लँकेट विसरा, आता मोजावे लागणार इतके पैसे

कोरोनाच्या काळात बंद करण्यात आलेल्या मोफत बेडरोलची सुविधा अद्याप सुरू झालेली नाही, आता ही सुविधा सुरु करण्यात आली आहे, पण यासाठी तुम्हाला तुमचा खिसा सैल करावा लागणार आहे.

Oct 19, 2021, 09:15 PM IST

Indian Railways : रेल्वे बुकिंग करताना आता अशी मिळेल कन्फर्म लोअर बर्थ! IRCTC ने सांगितला मार्ग

काही दिवसांपूर्वी ट्विटरवर एका प्रवाशाने यासंदर्भात भारतीय रेल्वेला प्रश्व विचारला.

Oct 17, 2021, 05:01 PM IST

IRCTC Tour Package: वैष्णोदेवीला जाण्यासाठी रेल्वेची खास सवलत; खाणं, राहणं मोफत

जाणून घ्या संपूर्ण प्लॅन आणि आखा सुट्टीचा बेत.... 

 

Oct 16, 2021, 01:32 PM IST

हे काय? Indian Railway च्या एसी कोचमधून नूडल्स आणि चॉकलेट करतायत प्रवास? पण का?

तुम्ही कधी चॉकलेट आणि मॅगीने या कोचमधून प्रवास केल्याचे ऐकले आहे का?

Oct 12, 2021, 07:32 PM IST

रेल्वेचा मोठा निर्णय, नव्या नियमानुसार मास्क न घातल्यास इतका होणार दंड

Railways to fine Rs 500 for not wearing face masks : रेल्वे मंत्रालयाने (Railway Ministry) कोविड-19बाबतची नियमावली (Covid-19 rules) पुढील सहा महिन्यांसाठी वाढवली आहे.  

Oct 8, 2021, 09:37 AM IST

भारतीय रेल्वेबाबत हे तुम्हाला माहीत आहे का?, जगात लयभारी; अमेरिका - इंग्लंड - ऑस्ट्रेलिया सुद्धा मागे

 Knowledge News : आज आम्ही तुम्हाला अशी माहिती सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला याचा अभिमान वाटेल. तसेच तुमच्या ज्ञानात भर पडेल. 

Oct 7, 2021, 07:36 AM IST

Indian Railways: रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळण्यासाठी IRCTCकडून नवीन सुविधा... जाणून घ्या संपूर्ण माहिती

हे कसं शक्य आहे? तर IRCTCने त्यांच्या सेवेत काही बदल केले आहेत, तर त्यांच्या या नवीन सेवेबद्दल जाणून घ्या.

Oct 5, 2021, 01:17 PM IST

स्लीपर क्लासच्या दरांत AC प्रवास, मुंबईतून निघणाऱ्या या ट्रेनमध्ये 3 टिअर इकोनॉमी कोच

भारतीय रेल्वेच्या काही एक्स्प्रेस ट्रेन्समध्ये स्वस्त एसी -3 टिअर इकोनॉमी कोचचे संचालन सुरू झाले आहे.

Oct 5, 2021, 10:41 AM IST

Indian Railway | कन्फर्म लोवर बर्थसाठी टिकिट बुक करताना वापरा ही ट्रिक

 इंडियन रेल्वे आपल्या प्रवाशांसाठी नेहमीच तत्पर राहते. ट्रेनमध्ये प्रवास करताना सिनिअर सिटिजन्सला लोअर बर्थची प्राथमिकता दिली जाते

Oct 2, 2021, 02:59 PM IST

IRCTC Indian Railways : ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी असं मिळवा Confirm तिकिट, IRCTC कडून माहिती

आपल्याला कन्फर्म तिकिट कशी मिळणार? असा प्रश्न लोकांना सतावत असतो.

Sep 13, 2021, 08:06 PM IST

भारतीय रेल्वेत मोठ्या बदलांची नांदी; खासगी कंपन्या भाड्याने घेणार ट्रेन

भारतीय रेल्वे लवकरच भाडे तत्वाची अंमलबजावणी करणार आहे. भारतीय रेल्वे द्वारे चालवण्यात येणाऱ्या सांस्कृतिक, धार्मिक आणि अन्य पर्यटक सर्किट ट्रेन्स आता खासगी कंपन्यांचा भाग होतील. 

Sep 12, 2021, 02:41 PM IST

IRCTC : रेल्वे तिकीट बुकिंग प्रक्रियेत मोठा बदलत, ही कागदपत्रे आता द्यावी लागणार

 IRCTC Booking Update: जर तुम्ही रेल्वेने प्रवास करणार असाल आणि रेल्वे तिकिट बुक केली असेल तर तुम्हाला कळेल की...

Sep 11, 2021, 11:06 AM IST