indian railways

आता सॅटलाईट नाही तर ट्रेनवर istro ची नजर! जाणून घ्या कसं ते

Indian Railways Latest News : अवेळी धावणाऱ्या गाड्यांमुळे त्रासलेल्या प्रवाशांना आता गाड्यांची सर्व माहिती इत्थंभूत आणि अचूक मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारतीय रेल्वेने गाड्यांच्या इंजिनला 'इस्रो'च्या उपग्रहांशी जोडले आहे. 

Sep 24, 2022, 02:04 PM IST

Indian Railway च्या निर्णयाने ट्रेनमध्ये आता गार्ड नसणार! हिरवा झेंडा दाखवणार कोण?

भारतातील प्रत्येक राज्यात रेल्वेचं जाळं पसरलेलं आहे. रेल्वेन प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील सर्वाधिक आहे. त्यामुळे ट्रेननं प्रवास करताना नियम जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे.

Sep 21, 2022, 04:08 PM IST

Indian Railways : महिला प्रवाशांसाठी रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; आता ट्रेनमध्ये मिळणार कन्फर्म सीट

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही मोठी घोषणा केली आहे

Sep 16, 2022, 06:12 PM IST

रेल्वे प्रवाशांसाठी सर्वांत मोठी बातमी, तिकीट बुकिंग करण झालं आणखीण सोप्प

रेल्वेची वेबसाईट आणि अ‍ॅप सोडाच...आता 'या' नवीन सेवेद्वारे सोप्प्या पद्धतीत तिकीट बुक करता येणार  

Sep 15, 2022, 08:33 PM IST

Railway News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, या एक्सप्रेसमधून करता येणार मोफत प्रवास

अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या नोटीसमध्ये, सरकारी केंद्रीय कर्मचारी आता तेजस ट्रेनमध्ये मोफत किंवा कमी दरात प्रवास करू शकतील, अशी माहिती देण्यात आली आहे.

Sep 14, 2022, 06:29 PM IST
GST will be incurred After Cansallation Of Rain Reservation PT39S

VIDEO | रेल्वेचं आरक्षित तिकीट रद्द केल्यास जीएसटी

GST will be incurred After Cansallation Of Rain Reservation

Sep 2, 2022, 11:05 AM IST

भारतीय रेल्वेलाही देख रहा है ना बिनोदची भुरळ; मीम्स शेअर करत म्हणाले...

देख रहा है ना बिनोद हा डायलॉग मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे

Aug 26, 2022, 10:05 PM IST

भारतीय रेल्वेबद्दल हे काय बोलून गेली करिना कपूर खान, लोकं करु लागले ट्रोल

Kareena kapoor Troll : करिना कपूरच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर ती ट्रोल होत आहे. 

Aug 20, 2022, 02:25 PM IST

Indian Railways: शाकाहारी प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय! जाणून घ्या

Indian Railways : भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना शाकाहारी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वेमध्ये शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सुविधा प्रवाशांना मिळणार आहे. 

Aug 17, 2022, 05:12 PM IST

20 रुपयांसाठी तो तब्बल 22 वर्ष लढला, रेल्वेविरुद्धच्या 'त्या' ऐतिहासिक खटल्यात अखेर काय झालं? वाचा

सत्य आणि योग्य गोष्टीसाठी लढण्याची जिद्द असेल तर विजय निश्चित असतो, वाचा अशाच एका जिद्दीची कहाणी

Aug 12, 2022, 08:52 PM IST

Indian Railways : ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी बातमी! रेल्वेच्या प्रवासात लवकरच मिळणार सूट...

Indian Railways : भारतीय रेल्वेतर्फे ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकीटामध्ये मिळणारी सुट आता पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे. पण, यावेळी मात्र नियमांमध्ये असणार बदल. 

Aug 12, 2022, 12:28 PM IST

रेल्वेचं ऑनलाईन तिकीट बुक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी

ऑनलाइन रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमात मोठे बदल, रेल्वेनेच दिली माहिती पाहा तुमच्यावर काय होणार परिणाम 

Aug 5, 2022, 08:18 PM IST

प्रवाशादरम्यान विंडो सीटवरुन कधी वाद झाला का? पाहा नेमकं विंडो सीटवर कोण बसू शकतं

ट्रेनच्या विंडो सीटवर कोण बसणार यावरुन कधी वाद झाला का? रेल्वेतून प्रवास करताना विंडो सीटवर नेमका कोणाचा हक्क असतो

Jul 31, 2022, 12:56 PM IST

Indian Railways:आता तुम्हाला ट्रेनमध्ये मिळेल कन्फर्म तिकीट! रेल्वेने केली मोठी

रेल्वेने घेतलेल्या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे

Jul 29, 2022, 10:49 PM IST

रेल्वेने प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या तिकीट बुकिंगची नवीन प्रणाली; अन्यथा सीट मिळणार नाही

रेल्वेतून लांबचा प्रवास करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण रेल्वेन ऑनलाईन तिकीट बुक करण्याची पद्धत बदलली आहे.

Jul 28, 2022, 01:15 PM IST