indian river

GK: भारतातील एकमेव नदी जी विरूद्ध दिशेला वाहते, तुम्हाला माहितीये?

River Which Flow Opposite in India: नदी हा आपल्या सर्वांचाच जिव्हाळ्याचा विषय आहे. भारतातील नद्या या खासकरून आपल्याला फार आकर्षित करतात. परंतु तुम्हाला माहितीये का की अशी ही नदीही आहे जी विरूद्ध दिशेला वाहते. 

Jul 13, 2023, 09:32 PM IST

भारतातील 'या' नदीचं नावं आहे पुल्लिंगी, देवाशी आहे नावाचा संबंध

male name in indian river: भारतातील जवळपास सर्वच नद्यांना स्त्रिलिंगी नावं आहेत. परंतु आपल्या देशात अशाीही एक नदी आहे ज्या नदीला पुल्लिंगी नावं आहे, तुम्हाला माहितीये का या नदीचे नावं कोणते? 

Jun 24, 2023, 09:03 PM IST

भारतात अशी नदी आहे ज्या नदीचं पाणी पिणं तर लांबच, लोक त्या पाण्यात हात देखील टाकत नाहीत

 लोकं नदीची पूजा करतात, दिवे दान करतात. तर एकाद्या विशेष प्रसंगी नद्यांमध्ये स्नान करण्याची परंपरा आहे. तसेच काही नद्यांचे पाणी हे पूजेमध्ये देखील वापरले जाते.

Feb 3, 2022, 12:58 PM IST