'इस्त्रो वो है, जहा मुश्किले शर्मिंदा है' सेहवागने जिंकली नेटकऱ्यांची मने
माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने इस्त्रोच्या कामगिरीबद्दल कौतुक केले आहे.
Sep 7, 2019, 04:09 PM ISTप्लास्टिकच्या कचऱ्यापासून बनणार पेट्रोल-डिझेल
पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यासाठी भारताने एक नवं तंत्रज्ञान विकसित केलं आहे. ज्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत जवळपास ५० टक्क्यांनी कमी होणार आहे.
Aug 2, 2016, 10:24 AM ISTभारतीय वैज्ञानिकांना सापडली हिमालयात संजीवनी बुटी?
भारतीय वैज्ञानिकांना हिमालयाच्या वरील भागात एक विशेष बुटी सापडली आहे. वैज्ञानिकांनी दावा केला हे रोप अशी औषधी आहे की जी आपल्या इम्युन सिस्टिमला रेग्युलेट करू शकते. तसेच पर्वतीय भागात आपल्या शरीराने कसा रिस्पॉन्स द्यायला हवा यासाठी मदत करते. तसेच ही बुटी आपल्याला रेडिओअक्टिव्हिटीपासून वाचविते
Aug 26, 2014, 05:58 PM IST