indian soldiers

भारतीय जवानांना सलाम! तुफान बर्फवृष्टीत जवानांचा 'खुकरी डान्स'चा VIDEO व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहून तुमचाही उर अभिमानानं भरून येईल, पाहा...

Jan 9, 2022, 12:41 PM IST

भारतीय लष्कराला छळण्यासाठी पाकिस्तानच्या नवनव्या कुरापती

 पाकिस्तानचे गुप्तहेर भारतीय जवानांना फोन करत आहेत. 

Jan 2, 2021, 10:24 PM IST

LAC पर तैनात जवानांना लडाखचे स्थानिक लोकं पुरवतायंत पौष्टिक वस्तू

सीमेच रक्षण करणाऱ्या जवानांची स्थानिक लोकांकडून कर्तव्य म्हणून सेवा

Sep 18, 2020, 07:33 PM IST

जवानांवर हल्ला करण्याच्या तयारीत दहशतवादी, भारतात घुसखोरीचा प्रयत्न

कोरोनाच्या संकटातही पाकिस्तान सतत दहशतवाद्यांना मदत करत आहे.

May 22, 2020, 03:01 PM IST

भारताचं सडेतोड उत्तर, पाकिस्तानचे ३ ते ४ सैनिक ठार

 मागील ३ दिवसांपासून पाकिस्तानकडून फायरिंग

May 8, 2020, 04:40 PM IST

सियाचीनमधील भारतीय सैनिक आंघोळ करु शकणार

सियाचीनमध्ये 21 हजार 700 फूट च्या उंचीवर तैनात सैनिकांना 3 महिन्यापर्यंत आंघोळही करता येत नाही. 

Jan 2, 2019, 01:15 PM IST

पाकिस्तानचं भारताविरोधात कटकारस्थान, गुप्तचर विभागाचा खुलासा

पाकिस्तानच्या नापाक हरकती सुरुच

Sep 19, 2018, 01:55 PM IST

सियाचीनमध्ये जवानांच्या मदतीसाठी पुण्यातील दाम्पत्यानं दागिने विकले

विकलेल्या दागिन्यांतून जे सव्वा लाख रुपये मिळाले ते पैसे त्यांनी आपल्या मिशनसाठी ट्रस्टमध्ये जमा केलेत. 

Apr 27, 2018, 05:44 PM IST

भारतीय जवानांनी ३ दहशवताद्यांना केलं ठार

जम्मू-कश्मीरच्या नौगाम सेक्टरमध्यु सुरक्षा रक्षकांना मोठं यश मिळालं आहे. भारतीय सीमाभागातून घुसखोरी करणाऱ्या ३ दहशतवाद्यांना जवानांनी ठार केलं आहे. सुरक्षा रक्षकांनी रविवार रात्री सीमा भागाजवळ असलेल्या नौगाम सेक्टरमध्ये काही संशयित हालचाल दिसली. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्यांना घेरलं आणि आत्मसमर्पण करणयासाठी सांगितलं. पण दहशतवाद्यांनी फायरिंग सुरु केली. त्यानंतर काही तास चाललेल्या या चकमकीत ३ हदहशतवाद्यांना कंठस्नान गालण्यात आलं. अजून काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती आहे. जवानांचं या भागाच सर्च ऑपरेशन सुरु आहे.

Jul 10, 2017, 03:43 PM IST

भारतीय जवानांचं उत्तर, पाकिस्तानच्या २ जवानांचा खात्मा

जम्मू-कश्मीरमधून एक बातमी एक आहे की, भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या नापाक हरकतींना उत्तर देत पाकिस्तानच्या २ जवानांचा खात्मा केला आहे. पाकिस्तानकडून फायरिंग होत असतांना त्याला भारतीय जवानांनी देखील चौख उत्तर दिलं ज्यामध्ये पाकिस्तानचे २ जवानांना मारण्यात आलं.

Jun 15, 2017, 01:59 PM IST

१९७१ च्या युद्धात शहीद भारतीय जवानांच्या कुटुंबाचा सन्मान

१९७१ मध्ये बांगलादेशचं स्वतंत्र आणि आताच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे पिता आणि कुटुंबाला वाचवण्यासाठी भारतीय सेनेने महत्त्वाची भूमिका बजावली होती. भारतीय जवानांनी १९७१ मध्ये बांग्लादेशला स्वतंत्र मिळवून दिलं. तर त्यांच्या कुटुंबाला देखील वाचवलं होतं. 

Apr 8, 2017, 05:28 PM IST

मोदी सरकारचं जवानांना दिवाळी गिफ्ट

सरकारने जवानांना दिवाळीचं एक गिफ्ट दिलं आहे. लष्कर प्रमुख आणि सरकार जवानांसाठी ग्रेट पे देणार आहे. त्यावरुन सुरु असलेला वाद संपवण्याचा प्रयत्न सुरु आहे.

Oct 13, 2016, 12:18 PM IST

भारतीय कारवाईनंतर घाबरलेल्या पाकिस्तानने बोलावले संसदेचे संयुक्त अधिवेशन

पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये भारताने घूसून कारवाई केली. यासाठी सर्जिकल ऑपरेशन केले. त्यानंतर पाकिस्तानच्या गोटात जोरदार राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत. भारताने पाकिस्तानवर दबाव वाढविण्याबरोबर जोरदार हिसका दिला. घाबरलेल्या पाकिस्ताने तात्काळ संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलावले आहे.

Sep 30, 2016, 02:39 PM IST

पाकिस्तानच्या हाती लागलेला भारतीय जवान धुळे जिल्ह्यातील

भारतीयांसाठी एक धक्का देणारी बातमी. राष्ट्रीय रायफलच्या एका जवानाला पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतले. हा धुळ्यातील जवान बेपत्ता असल्याचे समोर आले आहे.

Sep 30, 2016, 01:58 PM IST