'ऑलिम्पिक स्पर्धा भारतात झाली तर...', गोल्डन बॉय नीरज चोप्राचं मोठं वक्तव्य, म्हणाला '2036 मध्ये आपण...'
Neeraj Chopra On Olympics 2036 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याने पहिलं रौप्यपदक पटाकवलं अन् भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा पुन्हा एकदा रोवला. अशातच विजयानंतर नीरजने मोठं वक्तव्य केलं आहे.
Aug 10, 2024, 10:37 PM ISTSharad Pawarयांचा हा VIDEO होतोय व्हायरल..Sunil Chhetri आणि पवारांचं काय कनेक्शन?
नेते शरद पवार यांना हाताने ढकलून पटकन मंचावरून उतरण्यास सांगितले!
Sep 19, 2022, 07:15 PM ISTस्टार खेळाडूंसोबत राजकीय नेत्याकडून गैरवर्तन..video पाहून चाहत्यांमध्ये संतापाची लाट
परंतु जेतेपद जिंकल्यानंतर त्याचा अपमान झाला आहे ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे...
Sep 19, 2022, 01:57 PM ISTBCCIला धक्का, थोडक्यात ऐका नाहीतर नाडाची मान्यता रद्द करू
क्रिकेट विश्वातील सर्वात श्रीमंत क्रीडा संस्था म्हणून नावलौकीक असलेल्या क्रिकेट कंट्रोल बोर्ड अर्थात बीसीसीआयला मोठा धक्का बसला आहे. जागतिक डोपींग विरोधी संस्थेने (वाडा) दिलेल्या इशाऱ्यामुळे बीसीसीआयला हा धक्का बसला आहे.
Oct 28, 2017, 01:34 PM ISTब्लॉग : भारतीय क्रीडा जगतात 'लीग'ची रिघ
नरेंद्र बियानी / बदल हा अपरिहार्य आहे. कोणत्याही क्षेत्रातील बदल हा कालानुरूप होत असतो आणि त्या-त्या काळात तो आवश्यकही असतो. गेल्या काही दशकामध्ये भारतीय क्रिडा क्षेत्रात अनेक स्थित्यंतरे बघायला मिळालीत. देशातील खेळांचं स्वरूप बदललं. प्रमुख खेळांचंच नाही तर अगदी पारंपरिक खेळांचही स्वरूप बदललंय.
Dec 26, 2015, 06:47 PM IST