indian team all out on 153

W,0,W,0,W,0,0,W,0,W,W... केपटाउन कसोटीत टीम इंडियाची अवस्था, 6 फलंदाजांना भोपळा

IND vs SA 2nd Test : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान केपटाऊनमध्ये दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाची फलंदाजी पुन्हा फ्लॉप झाल्याचं पाहिलं मिळालं. पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडिया अवघ्या 153 धावांवर ऑलआऊट झाली. 6 फलंदाज तर भोपळाही फोडू शकले नाहीत.

Jan 3, 2024, 09:31 PM IST