GK : भारतातील एकमेव विमानतळ जिथून देश विदेशासह तब्बल 150 ठिकाणी जायला विमान मिळते
Indira Gandhi International Airport : भारतात एक असे विमानतळ आहे जिथून तब्बल 150 ठिकाणी जायला विमान मिळते. हे विमानतळ मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळापेक्षा जास्त व्यस्त आहे.
Dec 25, 2024, 11:48 PM ISTमोठी बातमी । परदेशातून आलेले आणखी 4 जण कोरोना पॉझिटिव्ह
Omicron India : जगभरात आता कोरोनाचा नवा व्हेरिएंट (Coronavirus new variant) ओमायक्रोनची (Omicron) भीती अधिक गडद होत चालली आहे.
Dec 2, 2021, 02:17 PM ISTदिल्ली विमानतळावर दिसली 'ड्रोन' सारखी संशयित वस्तू, हाय अलर्ट जारी
दिल्लीचं इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट (आयजीआय)वर काही दिवसांपासून संशयित ड्रोनसारखी वस्तू उडतांना दिसतेय. गेल्या आठवड्यात मंगळवारी संशयित 'ड्रोन' बघितल्याची घटना घडली होती. त्यानंतर तीन दिवसांनी पुन्हा तसंच घडलं. यामुळं दिल्ली विमानतळावर हाय अलर्ट जारी करण्यात आलंय.
Nov 3, 2015, 04:12 PM IST