indore patna express derails

कानपूर रेल्वे अपघातातील एका पित्याची हृदयद्रावक कहाणी

इंदूर-पाटणा एक्सप्रेस रुळावरुन घसरुन झालेल्या भीषण अपघातात तब्बल 140हून अधिक निष्पाप बळी गेले. या अपघातामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झाले. काहींचे जीव जरी वाचले असले तरी त्यांनी आपली माणसे या अपघातात गमावली.

Nov 22, 2016, 11:00 AM IST

जुन्या नोटा देऊन पीडितांच्या जखमांवर चोळले मीठ

कानपूर येथे इंदूर-पाटणा एक्सप्रेसमध्ये जखमी झालेल्या प्रवाशांना रेल्वेकडून तातडीने मदत जाहीर कऱण्यात आली. मात्र मदत म्हणून 500 रुपयांच्या जुन्या नोटा देत रेल्वेने या प्रवाशांच्य जखमांवरच मीठ चोळलेय.

Nov 21, 2016, 11:16 AM IST

कानपूर रेल्वे अपघात गेल्या 6 वर्षातील सर्वात भीषण अपघात

इंदूर-पाटणा एक्सप्रेस रुळावरुन घसरुन झालेल्या भीषण अपघातातील मृतांची संख्या तब्बल 121वर पोहोचलीये. गेल्या 6 वर्षातील हा सर्वात भीषण रेल्वे अपघात आहे.

Nov 21, 2016, 08:34 AM IST