indu sarkar movie

ठाणे, जळगावात 'इंदू सरकार' रिलीजविरोधात काँग्रेसची आंदोलनं

इंदू सरकारच्या विरोधात राज्यात विविध ठिकाणी काँग्रेसनं आंदोलनं केलीयत.  ठाण्यातल्या कोरम मॉलमधला सकाळी 9 चा शो बंद पाडण्यात आलाय.

Jul 28, 2017, 12:18 PM IST