दररोज प्या ओव्याचे पाणी; 'या' आजारांपासून मिळेल सुटका
Ajwain Water Benefits: दररोज प्या किचनमधील 'या' मसाल्याचं पाणी, गंभीर आजारांपासून होईल सुटका. प्रत्येक घरात ओवा वापरला जातो. हे शरीरासाठी देखील खुप फायदेशीर आहे.
Aug 1, 2024, 02:59 PM ISTMenstrual hygiene: Periods मध्ये दिवसातून किती वेळा पॅड बदललं पाहिजे? डॉक्टरांनी दिलं अचूक उत्तर
Menstrual hygiene: तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, एका वापरलेल्या पॅडमध्ये बरेच बॅक्टेरिया असतात. त्यामुळे अशा परिस्थितीत हे बॅक्टेरिया आपल्या शरीरात जाण्याची शक्यता असते. हे बॅक्टेरिया आपल्या शरीरात जाऊन महिलांना विविध प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते.
Jul 30, 2024, 05:20 PM ISTअवघ्या एका वर्षाच्या बाळाला हृदयविकाराचा झटका, काय आहे Red Flag Symptoms
एका वर्षाच्या मुलीला हृदयविकाराचा झटका आला आहे. काही दिवसांनंतर या मुलीला संसर्गजन्याचा त्रास झाला. डॉक्टरांच्या माहितीनुसार, या चिमुकलीला मायोकार्डिटिस- हा हृदयाशी संबंधित एक आजार असल्याचं सांगितलं.
Jul 27, 2024, 04:30 PM ISTZika Virus चा पुण्यात कहर, रुग्णसंख्येत वाढ; काय आहेत लक्षणं?
Zika Virus in Pune : पुण्यातील खराडी आणि कर्वेनगर परिसरात पुणे महानगर पालिकेत सतर्केचा इशारा दिला असून प्रतिबंधात्मक कारवाई सुरु केली आहे.
Jul 9, 2024, 11:41 AM ISTMedicine Rate Reduced: केंद्र सरकारने 41 औषधांच्या किमती केल्या कमी; रूग्णांना मोठा दिलासा
Medicine Rate Reduced: नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग अथॉरिटी ऑफ इंडियाच्या म्हणजेच NPPA ची नुकतीच बैठक झाली. यावेळी NPPA च्या 143 व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
May 16, 2024, 09:40 AM ISTCorona : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे वाढली डोकेदुखी! लहान मुले आणि वृद्धांना जास्त धोका, कसं कराल संरक्षण?
COVID JN.1 variant cases rise : कोरोनाचा नवीन व्हेरिएंट हा झपाट्याने पसरत आहे. कारण रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचा नवीन व्हेरिएंट हळूहळू देशभर पसरत आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरिंएटबाबत प्रशासन सतर्क असून योग्य ती पावले उचलत आहे.
Jan 7, 2024, 01:27 PM ISTCorona virus: कोरोनाची लागण झाल्यास आयसोलेशनमध्ये राहा, टास्क फोर्सचा सल्ला
कोरोनाची लागण झाल्यास आयसोलेशनमध्ये राहा, टास्क फोर्सचा सल्ला
Jan 4, 2024, 10:42 AM ISTWorld Polio Day 2023: का होतो पोलिओ? हा व्हायरस अजुनही अस्तित्वात, अशी घ्या काळजी!
पोलिओ हा एक धोकादायक आजार आहे, ज्यामुळे मृत्यू होऊ शकतो. या मध्ये अर्धांगवायू होण्याची ही खूप शक्यता असते. हे टाळण्यासाठी जागरूकता खूप महत्वाची आहे, म्हणून ही लक्षणे आणि कारणे जाणून घ्या आणि नेहमी लक्षात ठेवा.
Oct 24, 2023, 01:27 PM IST
Nipah Virus महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर? कर्नाटकने जारी केला अलर्ट; केरळमधील रुग्णसंख्येनं वाढलं टेन्शन
Nipah Virus Updates: केरळमध्ये निपाहच्या संसर्गाचं प्रमाण वाढल्याने चिंतेचं वातावरण असून केंद्र सरकारने पाठवलेली विशेष टीमही केरळमध्ये दाखल झालेली असतानाच इतर राज्यांमध्ये संसर्ग होण्याचा धोकाही वाढला आहे.
Sep 15, 2023, 10:05 AM ISTKerala Nipah Update: केरळ लॉकडाऊनच्या दिशेने? निपाह रुग्णांची संख्या वाढली; बाधितांबैकी 70 टक्के रुग्णांचा होतो मृत्यू
Kerala Nipah Update: निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या केरळामध्ये सध्या एक अत्यंत भीतीदायक चित्र पाहायला मिळत आहे. कारण ठरतंय ते म्हणजे निपाह विषाणूचा संसर्ग.
Sep 14, 2023, 09:31 AM IST
H3N2 व्हायरसचा संसर्ग वाढतोय; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार
H3N2 virus infection on the rise Chief Minister Eknath Shinde will take a big decision
Mar 15, 2023, 08:05 PM ISTLove Birds | सावधान! लव्ह बर्डस पाळताय? होऊ शकतो हा गंभीर आजार
Keeping love birds? This can be a serious illness
Jan 22, 2023, 04:25 PM ISTChina Corona Increased | चीनची चिंता वाढली, 64 टक्के नागरिक कोरोनाबाधित, पेकिंग युनिव्हर्सिटीचा दावा
China's concern increased, 64 percent of citizens are infected with Corona, Peking University claims
Jan 14, 2023, 05:05 PM ISTSuperbugs : कोरोनानंतर आता सुपरबगमुळे मृत्यूचं तांडव होणार; शरीर संबंधातून होतोय संसर्ग
दरवर्षी एक कोटी लोक सुपरबगमुळे जीव गमावतील अशी भीती मेडिकल जर्नल लॅन्सेटच्या अहवालात वर्तवण्यात आली. महत्त्वाचं म्हणजे या सुपरबगवर कोणत्याही औषधाचा परिणाम होत नाही.
Jan 3, 2023, 11:44 PM ISTWorld News | जगभरातील महत्वाच्या घडामोडी, पाहा वर्ल्ड न्यूज | 24th December2022
Corona Update And Important News In World see World News Live 24th December2022
Dec 24, 2022, 07:55 PM IST