सामान्य मुंबईकरांना महागाईची झळ! 1 सप्टेंबरपासून दुधाच्या दरात वाढ
Mumbai Milk Price : मुंबईत पुढील महिन्यापासून सुट्ट्या दुधाच्या दरात वाढ होणार आहे. त्यामुळे सणासुदीच्या तोंडावर सामान्यांना मोठा फटका बसणार आहे. सुट्या दुधाच्या दरात दोन ते तीन रुपये वाढ होणार असल्याचा निर्णय एमएमपीएने जाहीर केला आहे.
Aug 27, 2023, 07:52 AM ISTOnion Price : शेतकऱ्यांना कांदा रडवणार; केंद्र सरकारकडून 40 टक्के निर्यात शुल्क लागू
Onion Export Duty : अर्थ मंत्रालयाने एक अधिसूचना जारी केलं आहे. त्यानुसार, सरकारने 31 डिसेंबर 2023 पर्यंत कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लागू केल्याची माहिती दिली आहे.
Aug 19, 2023, 11:25 PM ISTपुन्हा याच लाल किल्ल्यावरुन... 2024 तयारी करत महागाईसह विविध मुद्द्यावर पंतप्रधानांनी केले भाष्य
Independence Day 2023 : लाल किल्ल्यावरून आपल्या 10 व्या भाषणात पंतप्रधान मोदींनी विविध मुद्द्यांवरुन भाष्य केले आहे. मणिपूर हिंसाचाराबद्दल भाष्य करत शांततेतून तोडगा काढण्याचा मार्ग शोधला जाईल, असेही पंतप्रधान म्हणाले.
Aug 15, 2023, 10:15 AM ISTJuly 2023: बँकिंगपासून ते पॅन कार्डपर्यंत, 'हे' मोठे नियम आजपासून बदलले; त्याचा थेट तुमच्या खिशावर परिणाम
July 2023: बँकिंगपासून ते पॅन कार्डपर्यंत अनेक नियमात बदल झाला आहे. आज 1 जुलैपासून नवे नियम लागू होणार आहे. बदललेल्या या नियमांचा थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार आहे. आजपासून बँक, कर प्रणाली तसेच कायद्याशी संबंधित काही बाबींमध्ये नवीन नियम लागू होणार आहेत.
Jul 1, 2023, 09:20 AM ISTSupriya Sule । महाईचा कहर तर अर्थव्यवस्थेला खीळ बसली आहे - सुप्रिया सुळे
Supriya Sule criticized the government on inflation
Jun 30, 2023, 02:10 PM ISTसोनं एवढं महाग का असतं माहितीये का? कारणांची यादी वाचून वाटेल आश्चर्य
Why Gold Is Expensive: तुम्हाला कधी सोन्यासाठी एवढी किंमत का मोजावी लागते असा प्रश्न पडला आहे का?
May 24, 2023, 03:49 PM ISTwholesale price index : आता आणखी पैसे वाचणार; पाहा तुमच्या खिशावर परिणाम करणारी बातमी
wholesale price index News : आर्थिक जुळवाजुळव करत असताना अनेकदा अनेकांच्याच नाकी नभ येतात. काय ही महागाई म्हणत मग, नाईलाजानं गरजेच्या वस्तूंसाठी जास्तीचे पैसे मोजण्यावाचून पर्याय उरत नाही. पण, आता मात्र परिस्थिती काहीशी बदलताना दिसत आहे.
Apr 18, 2023, 07:49 AM IST
Inflation : अवकाळी पावसाचा तडाखा; महागाईचा भडका उडण्याची शक्यता
Inflation likely to rise in India : अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे उत्पादनात घट येऊन महागाईचा भडका उडेल अशी शक्यता आहे. आवक कमी झाल्यास धान्यांच्या किंमती कडाडतील, अशी शक्यता आहे.
Apr 11, 2023, 09:34 AM ISTSharad Pawar On Modi Degree Row: अदानी प्रकरणानंतर आता मोदी डिग्री प्रकरणावरुन शरद पवारांचा विरोधकांना घरचा आहेर
Sharad Pawar On Modi Degree Row: अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरेंसारख्या विरोधी पक्षातील नेत्यांनी मोदींच्या डिग्रीचा मुद्दा लावून ठरलेला आहे. अशातच पत्रकारांनी शरद पवारांना या विषयासंदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
Apr 10, 2023, 12:26 PM ISTModi Degree: मोदींच्या डिग्रीवरुन पवार विरुद्ध राऊत? प्रश्न विचारला असता म्हणाले, "मोदींनी स्वत:चा करिश्मा..."
PM Modi Degree Certificate Issue Ajit Pawar Comment: अजित पवारांना पत्रकार परिषदेमध्ये पंतप्रधान मोदींच्या शैक्षणिक पात्रतेसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना अजित पवारांनी सुरुवातीला थोड्या चिडलेल्या स्वरातच उत्तर दिलं.
Apr 3, 2023, 02:02 PM ISTपीठ घेण्यासाठी शेकडो लोक जमले अन् कंपनीचे गेट बंद झाले... चेंगराचेंगरीत 11 लोकांचा गेला जीव
Pakistan Stampede : शुक्रवारी दक्षिण पाकिस्तानातील कराची शहरामध्ये अन्नधान्याच्या वितरणादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत अकरा लोकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानच्या आर्थिक संकटामुळे अशा अनेक घटना सातत्याने घडत असल्याचे समोर येत आहे.
Apr 1, 2023, 01:43 PM ISTगृह- वाहन कर्ज घेतलेल्यांना धक्का; RBI कडून मिळणार वाईट बातमी?
Retail Inflation Rate: येत्या काही दिवसांत आरबीआयकडून गृह कर्ज (Home Loan) किंवा वाहन कर्ज घेतलेल्यांना धक्का मिळू शकतो.
Mar 14, 2023, 09:56 AM IST
Inflation Relief in Holi : होळीपूर्वी मोठी बातमी ! 'हे' खाद्यपदार्थ स्वस्त, आयात शुल्क रद्द
Inflation Relief in March 2023 : महागाईच्या तोंडावर थोडासा दिलासा मिळाला आहे. होळीचा सण त्यामुळे चांगला जाणार आहे. केंद्र सरकारने संपूर्ण तूर डाळीवरील आयात शुल्क रद्द (Import Duty) केले आहे. हा निर्णय आजपासून लागू होणार आहे.
Mar 4, 2023, 08:19 AM ISTRBI on Inflation । महागाई नियंत्रणासाठी रेपो रेट वाढवणार? EMI ही वाढणार...
RBI on Inflation and Rising Loan EMI
Mar 1, 2023, 11:10 AM ISTAmul Milk Price Hike : सर्वसामान्यांना चिंतेत टाकणारी बातमी, 'अमूल'चं दूध महागलं, 'असे' असतील नवे दर
Amul Milk Price Hikes : सोने-चांदी, पेट्रोल,डिझेल, गॅस आणि खाद्य तेल महाग झाले असताना आता अमुलचे दूधही महाग झाले आहे. परिणामी सर्वसामान्यांच्या बजेटला पुन्हा झटका बसला आहे.
Feb 3, 2023, 10:00 AM IST