informative

UIDAI : तुमचा आधार कार्ड वापराताना 'या' गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, सरकारकडून माहिती

लोकांची सिक्योरिटी लक्षात घेता, काही सोप्या परंतु महत्त्वाच्या सुरक्षा टिप आधार क्रमांकबाबत पालन करण्याची गरज आहे.

Jun 2, 2022, 09:44 PM IST

ट्रेनमधील दरवाजा जवळची खिडकी इतर खिडक्यांपेक्षा वेगळी का असते? यामागचं कारण खुपच खास

 रेल्वेच्या दरवाजा जवळची खिडकी ही बाकिच्या खिडक्यांपेक्षा थोडी वेगळी असते. मग असे का असते याचा तुम्ही कधी विचार केलाय? 

Jun 1, 2022, 02:37 PM IST

इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर का लिहिले जाते CE? पुढच्या वेळी खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी नक्की तपासा

आज आम्ही याबाबत खास माहिती तुम्हाला सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचा ग्राहक म्हणून फायदाच होईल.

Jun 1, 2022, 02:30 PM IST

तुम्हाला माहितीय हॉटेलमधील काही गोष्टी तुम्ही घरी देखील घेऊन जाऊ शकता, त्या कोणत्या? जाणून घ्या

बऱ्याच लोकांच्या मनात असा विचार येतो की, हे उरलेलं सामान किंवा एखादी वस्तू आपण घेऊन जाऊ शकतो का?

May 30, 2022, 07:39 PM IST

सायकल असो वा ट्रक... सगळ्याच वाहनांच्या टायरचा रंग काळा का असतो? या मागचं कारण फारच रंजक

या दुनियेत इतके रंग आणि छटा आहेत की, बऱ्याच रंगाची आपल्याला नव्याने ओळख पटते.

May 29, 2022, 06:20 PM IST

लग्नातील विधींचा अर्थ तुम्हाला माहितीय? हळद लावण्यापासून ते चप्पल चोरण्यापर्यंत जाणून घ्या....

आज आम्ही तुम्हाला हिंदू धर्मातील अशा काही लग्नाच्या विधिंबद्दल सांगणार आहोत, ज्या सगळ्याच लोकांमध्ये होतात. परंतु त्याबाबत सर्वांनाच योग्य ती माहिती नसते.

May 19, 2022, 05:38 PM IST

सुट्टीसाठी रविवारचाच दिवस का निवडला गेला? जाणून घ्या या मागील कारण

लहान मुले असोत किंवा वडीलधारी मंडळी, प्रत्येकजण रविवारची वाट पाहात असतात.

May 18, 2022, 06:01 PM IST

फोटोमध्ये डोळ्यांचा रंग असा लाल का दिसतो? हे आहे त्या मागील कारण

आपल्यापैकी प्रत्येकालाच फोटो काढायला फार आवडते. ज्यामुळे आपण वेगवेगळ्या प्रकारे बाजारात उपलब्ध असलेले कॅमेरा विकत घेतो.

May 3, 2022, 05:22 PM IST

प्रवासादरम्यान का येते झोप? यामागचं कारण फारच रंजक

तसे पाहाता प्रवासातील झोपेसंदर्भात संशोधनात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. 

Apr 29, 2022, 06:43 PM IST

साबणाचा रंग वेगवेगळा असला, तरी त्यापासून निघणाऱ्या फेसाचा रंग पांढरा का असतो? तुम्हाला माहितीय

आपण अंघोळ, कपडे, भांडी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचा साबण वापरतो. या सगळ्या साबणाचा रंग वेगळा असतो.

Apr 14, 2022, 05:04 PM IST

Kidney Disease : किडनी खराब झाल्यावर शरीरात दिसू लागतात ही 5 लक्षणे, जाणून घ्या माहिती

हे लक्षात घ्या की, तुमच्या शरीराच्या या महत्त्वाच्या भागाची काळजी न घेतल्यास त्रास वाढू शकतो. 

Mar 2, 2022, 02:12 PM IST

EPFO कडून 15 हजारांपेक्षा जास्त पगार असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी

कर्मचारी वर्गासाठी एक महत्वाती बातमी समोर आली आहे.

Feb 22, 2022, 05:27 PM IST

पिस्ता इतका महाग का असतो? यामागचे कारण जाणून तुम्हाला वाटेल आश्चर्य

कॅलिफोर्निया आणि ब्राझीलसह जगातील अनेक भागांमध्ये पिस्त्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जात आहे.

Jan 12, 2022, 05:33 PM IST

नॉनवेज खाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, यापासून होणाऱ्या अ‍ॅलर्जीबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

तुम्हीही यापूर्वी मांसाहारामुळे अ‍ॅलर्जी होत असल्याचे क्वचितच ऐकले असेल. 

Oct 15, 2021, 04:28 PM IST

एका नाण्याच्या बदल्यात कमवा 5 लाख रुपये, फक्त तुमच्याकडे 'हे' नाणं हवं, जाणून घ्या संपूर्ण माहिती

असे लोक तुम्हाला नाण्यांच्या बदल्यात लाखो रुपये देऊ शकतात. 

Sep 14, 2021, 12:50 PM IST