मध्यमवर्गीय, नोकरदारांची मज्जाच मजा! येणाऱ्या बजेटमध्ये सरकार 'ही' घोषणा करण्याच्या तयारीत
Budget 2024: 2024-25 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प लवकरच सादर केला जाईल. त्याआधी जनतेला कोणत्या गोष्टीत दिलासा मिळेल, याच्या शक्यता तपासल्या जात आहेत.
Jun 24, 2024, 01:39 PM ISTमध्यमवर्गीयांना मोठा दिलासा! 'या' वस्तू आणि सेवा GST कक्षेतून बाहेर; निर्मला सितारमण यांची मोठी घोषणा
GST Council Meeting: . व्यवसाय वाढवण्यासाठी आणि करदात्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही अनेक निर्णय घेतल्याचे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
Jun 22, 2024, 09:04 PM ISTबनावट इनपुट टॅक्स क्रेडिट : रत्नाकर गुट्टे यांचा मुलगा सुनील याला अटक
रत्नाकर गुट्टे (Ratnakar Gutte) यांच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (Input tax credit) प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे.
Nov 13, 2020, 11:46 AM ISTटॅक्स वाचवण्यासाठी तुम्हीही खोटी बिलं सादर करता? सावधान...
राजस्व विभाग आता आयटीसीच्या दाव्यांवर अधिक सखोल चौकशी करणार आहे
Jan 28, 2019, 12:01 PM ISTDiwali Gift : सरकार जीएसटी घटवणार, बाहेर खाणे होणार स्वस्त
केंद्र सरकार नागरिकांना दिवाळी गिफ्ट देण्याची शक्यता आहे. सरकारने हे गिफ्ट दिलं तर रेस्टॉरंटमध्ये पार्टी करणे अधिक स्वस्त होण्याची शक्यता आहे.
Oct 18, 2017, 11:56 AM IST