insomnia

रात्री भरपेट खाताय? मग झोपेची ही समस्या पाठ सोडणार नाही!

सध्या काम आणि धावपळीच्या जीवनात व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं.

May 2, 2022, 03:54 PM IST

Mobile Phone मधील 'त्या' गोष्टींमुळे उडाली तरुणांची झोप

मोबाईलमध्ये रात्री ही गोष्ट पाहिल्यामुळे तरुणांना निद्रनाश, सर्वेतून समोर 

 

Mar 24, 2022, 03:23 PM IST

निद्रानाश, तणाव व चिंता यांवर मात करण्यासाठी करा योग निद्रा, जाणून घ्या सोपी पद्धत

 शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे तणावही कमी होतो.

Nov 11, 2021, 10:19 PM IST

निद्रानाशाची समस्या आटोक्यात ठेवण्यासाठी 'असा' करा केळ्याचा वापर

आजकाल लाईफस्टाईलमध्ये इतके बदल झाले आहेत की त्याचा कळत नकळत आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. 

Aug 23, 2018, 10:12 AM IST

निद्रानाशेच्या समस्येवर मात करायला फायदेशीर '7' पदार्थ

आजकालच्या तणावग्रस्त जीवनशैलीमुळे आहाराच्या आणि झोपण्याच्या सवयीमध्ये अनेक बदल झाले आहेत. 

Jul 8, 2018, 10:10 PM IST

निद्रानाशाची समस्या अवघ्या 10 मिनिटात दूर करेल 'हा' रामबाण ज्यूस!

आजकाल ताणतणाव हा प्रत्येकाच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. 

Jun 24, 2018, 10:56 AM IST

3 मिनिटांंच्या या श्वसनव्यायामांंनी झटपट मिळवा झोप

  दिवसभर धावपळ आणि काम केल्यानंतर रात्री बिछान्यात पडल्यावर शांत झोपावे असे अनेकांना वाटते. 

Mar 22, 2018, 10:51 PM IST

जायफळाने टाळा निद्रानाशाची समस्या

  जायफळ हे गरम मसाल्यातील एक प्रमुख घटक. चिकन, मटणासारखे मांसाहारी पदार्थ असोत किंवा सणासुदीचे गोडाचे पदार्थ, ‘जायफळा’ शिवाय या पदार्थांना रंगतच नाही. पण पदार्थांची चव वाढवण्यासोबतच जायफळामध्ये काही औषधी गुणधर्मही आहेत. तज्ञांच्यामते, जायफळामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, त्वचेची कांती सुधारते तसेच पचनाचे विकारही कमी होतात.

Mar 12, 2018, 10:36 PM IST

केळ्याचा सालीसकट आहारात समावेश करण्याचा फायदा

बाराही महिने हमखास मिळणारं एक फळं म्हणजे केळं. 

Dec 30, 2017, 05:17 PM IST

व्हाइट ब्रेड आणि पास्तामुळे आपण जावू शकता नैराश्यात...

व्हाइट ब्रेड आणि पास्ता खाल्ल्यानं आपण नैराश्यात जावू शकता. शरीरातील जास्त प्रमाणात असलेलं कार्बोहायड्रेट आपला तापटपणा आणि चिंता वाढवू शकते. 

Aug 11, 2015, 12:14 PM IST

'अनिद्रे'पासून दूर राहण्याचे हे काही सहज-सोपे उपाय...

तुम्ही अनिद्रा म्हणजेच 'इनसोमेनिया'चे दिर्घकाळापर्यंत शिकार ठरलात तर हा आजार तुमचं वय कमी करू शकतं. 

Dec 9, 2014, 04:45 PM IST

शांत झोप घ्या... मेंदूला कार्यरत ठेवा!

आपल्याला योग्य वेळेपुरती शांत झोप घ्यायला हवी, असं नेहमी सांगितलं जातं. एका संशोधनातून आता हेच म्हणणं अधोरेखित केलंय.

Sep 4, 2013, 02:29 PM IST

`व्हॉट्स अॅप`मुळे जडला नगरसेवकाला निद्रानाश

मुंबई मनपातील भाजपचे गटनेते दिलीप पटेल यांना निद्रानाश झाला आहे. डॉक्टरांनी याचं कारण व्हॉट्स अॅप असल्याचं सांगितलं आहे.

Jul 7, 2013, 04:40 PM IST