instagram

कानात खाज सुटल्याने गेली डॉक्टरकडे, 'पुढे जे घडलं..'; ऑपरेशन थिएटरमधला धक्कादायक व्हिडीओ समोर

Spider In Ear:  कोळी तुमच्या शरीरात अशा ठिकाणी जाऊन लपून राहू शकतो, ज्याचा तुम्ही अंदाजही लावू शकत नाही. सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एका वृद्ध महिलेच्या कानात कोळी घुसला आहे.  या व्हिडिओने डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का बसला.

Aug 17, 2023, 12:13 PM IST

proud to be a pakistani... इंस्टाग्रामवर पोस्ट टाकणाऱ्या महाराष्ट्रातील तरुणाला अटक; मेडिकलचा विद्यार्थी

बुलढाणा येथे एका तरुणाने इंस्टाग्रामवरुन पाकिस्तान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. 

Aug 15, 2023, 10:15 PM IST

Viral Video: भर कार्यक्रमात पठ्ठ्यानं लगावले जबरदस्त ठुमके, डान्स पाहून बायका पोरी लाजल्या!

Funny uncle dance video: इन्टाग्रामवर बसंत फैजाबादी नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ 23 जुन रोजी शेअर करण्यात आला आहे. तब्बल 8 लाखाहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

Aug 9, 2023, 06:46 PM IST

एक्सरसाइजचा व्हिडीओ पोस्ट करून ट्रोल झाली शिल्पा, नेटकरी म्हणाला- 'पतीच्या वेब सीरिजमध्ये...'

Shilpa Shetty Troll : शिल्पा शेट्टीनं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत शिल्पानं नेटकऱ्यांना मन्डे मोटिव्हेशन देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. 

Aug 7, 2023, 06:04 PM IST

Vogue च्या कव्हरवर सारा अली खान; पोझ पाहून ट्रोलर्स म्हणाले, 'असं वाटतंय टीचरनं...'

Sara Ali Khan Trolled: सारा अली खान आपल्या स्टायलिश लुकनं कायमच चाहत्यांना घायाळ करते. त्यामुळे तिची सोशल मीडियावर जोरात चर्चा रंगलेली असते. सध्या तिच्या व्हॉगवरील कव्हरमुळे परत तिची चर्चा रंगलेली पाहायला मिळाली आहे. परंतु यावेळी मात्र ती ट्रोल झाली आहे. 

Aug 3, 2023, 06:36 PM IST

Video : हेच खरं प्रेम! नवऱ्याच्या कर्करोगात तिची खंबीर साथ, हृदय पिळवटून टाकणारे ते क्षण

Viral Video : 6 वर्षांचं प्रेम संबंध, त्यानंतर लग्न सुंदर आयुष्याची स्वप्न घेऊन दोघेही एक एक क्षण जग होते. त्यादिवशी तिला कळलं नवऱ्याला मेंदूचा कर्करोग झाला आहे, त्यानंतर सुरु झाली त्यांचा संघर्षाची कहाणी...नवऱ्याला जगवण्यासाठीची तिची धडपड पाहून आज अख्खा जगाच्या डोळ्यात पाणी आहे. 

Aug 2, 2023, 03:23 PM IST

नाद करा पण आजींचा कुठं? वयाच्या 68 व्या वर्षी घेतली Gym ची मेंबरशीप; Video पाहाच

Viral Video : सध्या सोशल मीडियावर एका आजीबाईचा व्हिडीओ नेटकऱ्यांना थक्क करतोय. हा व्हिडीओ त्या प्रत्येक तरुणांसाठी आहे, जे कष्टाला घाबरतात. आजीची कमाल पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही. 

Aug 2, 2023, 12:59 PM IST

बॉलिवूड स्टार्सच्या फोटोला लाईक करा, दररोज 3 हजार कमवा! WhatsApp वर नवा स्कॅम

Online Scam : इंटरनेटचा वापर जसजसा वाढत गेला आहे, पण तस तशा ऑनलाईन फ्रॉडच्या घटनाही वाढत चालल्या आहेत. सायबर गुन्हेगार सामान्यांना फसवण्याच्या नवनव्या आयडीया शोधून काढत असतात. आता असाच एक नवा स्कॅम समोर आला आहे. यात एका व्यक्तीला लाखो रुपये गमवावे लागले आहेत. 

Jul 28, 2023, 10:06 PM IST

'बायको रात्री झोपल्यानंतर मी...' राज कुंद्राने सांगितलं मेव्हणीसोबत कुठे जायचा? Video व्हायरल

Raj Kundra Viral Video: राज कुंद्रा दोन वर्षांपुर्वी पोर्न केसमध्ये अडकला होता. त्याला त्यासाठी तुरूंगवासही भोगावा लागला होता. त्यातून त्यानंतर तो आता सर्वत्र मास्क घालून फिरतो आहे. त्याला प्रचंड प्रमाणात त्यामुळेही ट्रोल केले जाते आहे. आता त्याचा एक जुना व्हिडीओ हा चांगलाच व्हायरल झाला आहे.

Jul 28, 2023, 08:01 PM IST

सारखं सारखं काय फिरायला? हृतिक-सबा व्हेकेशनसाठी गेलेत मेस्सीच्या देशात; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Saba Azad and Hritik Roshan Vacation: सबा आझाद आणि हृतिक रोशन हे एकमेकांना ़डेट करत आहेत. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. आता व्हेकेशनसाठी ते दोघं हे अर्जेनिटाला गेले आहेत. त्याचे फोटो पाहून मात्र नेटकऱ्यांनी त्यांची खिल्ली उडवायची एकही संधी सोडलेली नाही. 

Jul 28, 2023, 04:49 PM IST

'पुण्याची टॉकरवडी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्रीनं गुपचूप उरकला साखरपुडा

Amruta Deshmukh and Prasad Jawade Engagement: सध्या चर्चा आहे ती म्हणजे एका गोड जोडप्याची. यावेळी त्यांनी आपली रिलेशनशिप जाहीर केली आहे. त्यांनी यावेळी गुपचूप साखरपुडा उरकला असून यावेळी त्यांनी आपल्या लग्नाची तारीखही जाहीर केली आहे. 

Jul 22, 2023, 06:37 PM IST

Viral News : आईने तोडला मुलीचा संसार, जावयासोबत हनीमून साजरा करत राहिली गरोदर अन् मग

Viral News : प्रत्येक आई वडिलांना आपल्या पोरांना आनंदी आणि सुखी पाहायचं असतं. लेकीच्या संसारासाठी आई वडील दिवसरात्र एक करतात. पण एक विचित्र घटना समोर आली आहे. जावय लेकीसोबत हनीमूनला गेलेल्या सासूचं जावयावर जीव जडला अन् मग...

 

Jul 17, 2023, 08:30 PM IST

30 ते 40 मिनिटांत पैसे दामदुप्पट; इन्स्टाग्रामवरुन लूट केल्याप्रकरणी प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लूएंसर्स आरोपी

 इन्स्टाग्रामवर रील्स स्टार मोठ्या प्रमाणात पेड प्रमोशन करत असतात. याच पेड प्रमोशनच्या माध्यमातून अनेकांची फसवणुक झाली आहे. तीन रील स्टार आरोपी ठरले आहेत.  

Jul 15, 2023, 11:54 PM IST

'तुला लाज वाटत नाही का?', 4 वर्षाच्या मुलासमोर बिकिनी घातल्याने छवी मित्तल ट्रोल, अभिनेत्रीने दिलं उत्तर

Chhavi Mittal Trolled: अभिनेत्री छवी मित्तलने (Chhavi Mittal) इंस्टाग्रामवर (Instagram) आपल्या मुलासह एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत छवी मित्तलने बिकिनी घातलेली आहे. यानंतर तिला अनेकांनी ट्रोल केलं असून प्रसिद्धीसाठी हे सर्व केलं जात असल्याचा आरोप केला आहे. तर अभिनेत्रीने कमेंटमध्ये हे करण्यामागील कारण सांगितलं आहे.

 

Jul 10, 2023, 11:33 AM IST

VIDEO: दोन मिनिटांसाठी हातातला रिमोट बाजूला ठेवा! Spidermen तबला वाजवतोय

Spidermen Playing Tabla Video: स्पायडरमॅन तबला वाजवतो आहे असा व्हिडीओ सध्या सगळीकडेच व्हायरल होताना दिसतो आहे. त्यामुळे सर्वांनी आपल्या आवडत्या मालिका पाहणं, चित्रपट पाहणं एक मिनिटासाठी सोडून दिलं आहे. तुम्ही पाहिलात का? 

Jul 9, 2023, 09:09 PM IST