close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

instagram

जॉन सीनाने शेअर केला भारतीय क्रिकेटपटूचा फोटो

क्रिकेटचे चाहते जगभरात मुळीच कमी नाहीत. पण, विशेष असे की, WWEमध्येही क्रिकेटचे चाहते आहेत. WWE मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेला रेसलर जॉन सीना तर क्रिकेटचा खास चाहता. क्रिकेटवरचे प्रेम व्यक्त करत सीनाने चक्क एका भारतीय खेळाडूचे पोस्टर शेअर केले आहे. हा खेळाडू कोणी दुसरा तिसरा नसून राहुल द्रविड आहे.

Dec 13, 2017, 10:26 AM IST

'विरानुष्का'च्या लग्नाचा फोटो रचणार नवा विक्रम ?

काल इटलीमध्ये चाहते आणि मीडियापासून दूर 'विरानुष्का' लग्नबंधनात अडकले.

Dec 12, 2017, 09:46 PM IST

सोशल मीडीयावर या '5' गोष्टींची माहिती कधीच शेअर करू नका

आजकाल आपन काय करतो ? कुठे राहतो? काय खातो? कुठे फिरतोय? अशी प्रत्येक लहान सहान गोष्ट सोशल मीडीयावर अपडेट करण्याची घाई असते. पण नकळत या गोष्टीमुळे आपण आपली सुरक्षितता धोक्यात आणत असतो. म्हणूनच फेसबूकवर यापुढे या गोष्टी पोस्ट करण्यापूर्वी विचार नक्की करा.  

Dec 5, 2017, 07:50 PM IST

महेंद्र सिंग धोनीच्या मुलीचं गाणं सोशल मीडियावर हीट

आजकाल सेलिब्रिटींपेक्षा स्टार  किड्स अधिक लोकप्रिय आहेत.

Dec 2, 2017, 09:31 PM IST

दिव्यांका बनली सोशल मीडियाची सुपरस्टार, फॉलोअर्स ६० लाखपार

स्टार प्लसच्या ये है मोहोब्बते या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी टीव्ही जगतातील आवडती सून आहे. 

Nov 29, 2017, 08:35 PM IST

इंस्टाग्रामदेखील बनू शकतं उत्त्पन्नाचं साधन

आजकाल सोशल मीडिया केवळ जगभरातील लोकांशी कनेक्ट होण्याचं माध्यम राहिलेलं नाही.

Nov 14, 2017, 08:29 AM IST

अबब..! कोहलीच्या एका पोस्टची किंमत चक्क ३.२ कोटी रूपये

भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाच विराट कोहलीची 'ब्रॅण्ड व्हॅल्यू' केवळ मैदानावरच नव्हे, तर मैदानाबाहेरही तितकीच आहे. विशेषत: सोशल मीडियावरचा 'मार्केटेबल प्लेअर' अशी त्याची खास ओळख आहे.  सोशल मीडियावरील पोस्टमुळे मिळणाऱ्या उत्त्पन्नात जगभरातील अनेक दिग्गज खेळाडूंना तो मागे टाकतो.

Nov 8, 2017, 06:45 PM IST

इन्स्टाग्रामवर शारापोवाचा हॉट तडका

जगभरात प्रसिद्ध असलेली रशीयन टेनिसपटू मारिया शारापोवा सध्या जोरदार चर्चेत आली आहे. ही चर्चा तिच्या टेनिस कोर्टवरील खेळीमुळे नव्हे. तर, इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या हॉट फोटोंमुळे सुरू झाली आहे.

Nov 6, 2017, 09:54 PM IST

'ति'च्या येण्याने शनायाचा आनंद गगनात मावेना

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री रसिका सुनील म्हणजेच शनाया. आपल्या खलनायिकी भूमिकेने अल्पावधीत तिने प्रेक्षकांमध्ये आपले स्थान निर्माण केलेय.

Nov 6, 2017, 08:00 PM IST

महेंद्र सिंग धोनीच्या मुलीचा इंस्टाग्रामवर डेब्यू

आजकाल सेलिब्रिटींपेक्षा त्यांच्या मुलांच्या नावाची चर्चा अधिक अधिक असते.

Oct 24, 2017, 04:54 PM IST

'इतक्या' किंमतीत सोशल मीडियावर मिळतात फेक लाईक्स!

सोशल मीडियावर फेक लाईक्स बनवण्याचा कारभार अलीकडे झपाट्याने वाढला आहे.

Oct 21, 2017, 04:10 PM IST

आता इंस्टाग्राम स्टोरी थेट फेसबुकवर दिसणार...

गेल्या महिन्यात पोर्तुगाल मध्ये झालेल्या परिक्षणानंतर इंस्टाग्राम स्टोरी फेसबुकवर लिंक करण्याचा पर्याय अमेरिकेतील उपयोगकर्त्यांना मिळाला आहे. 

Oct 6, 2017, 05:22 PM IST

अच्छा! तर हा आहे विराटचा सर्वात मोठा विक पॉईंट

ऑस्ट्रेलिया विरूद्ध झालेल्या ५ वनडे सामन्यांपैकी ४ मध्ये विजय मिळवल्यावर टीम इंडियाचा चांगलीच आनंदात आहे. आता विराट सेना टी-२० साठी जोरदार आशावादी आहे.

Oct 5, 2017, 01:19 PM IST

शाहरुखच्या मुलीचा स्विमिंग पूलमधला हा फोटो पाहिलात का?

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना नेमहीच तिच्या फोटोंमुळे चर्चेत असते.

Oct 4, 2017, 10:27 PM IST

नेहा पेंडसेचा हा पोल डान्स पाहिलात का?

अभिनेत्री नेहा पेंडसेनं तिच्या पोल डान्सचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

Oct 2, 2017, 10:07 PM IST