close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

instagram

अच्छा! तर हा आहे विराटचा सर्वात मोठा विक पॉईंट

ऑस्ट्रेलिया विरूद्ध झालेल्या ५ वनडे सामन्यांपैकी ४ मध्ये विजय मिळवल्यावर टीम इंडियाचा चांगलीच आनंदात आहे. आता विराट सेना टी-२० साठी जोरदार आशावादी आहे.

Oct 5, 2017, 01:19 PM IST

शाहरुखच्या मुलीचा स्विमिंग पूलमधला हा फोटो पाहिलात का?

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना नेमहीच तिच्या फोटोंमुळे चर्चेत असते.

Oct 4, 2017, 10:27 PM IST

नेहा पेंडसेचा हा पोल डान्स पाहिलात का?

अभिनेत्री नेहा पेंडसेनं तिच्या पोल डान्सचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

Oct 2, 2017, 10:07 PM IST

अक्षय कुमारने मुलाला दिल्या अशा खास शुभेच्छा

बॉलिवूडमध्ये 'खिलाडी' म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता अक्षय कुमार आपल्या कुटुंबाबद्दल फारच पझेसिव्ह आहे.  

Sep 15, 2017, 01:13 PM IST

सोशल मीडियावर फोटो शेअर करायला गौरी खानला वाटते 'या' व्यक्तीची भीती

प्रत्येकजण त्याच्या आयुष्यातील खास क्षण कॅमेर्‍यामध्ये कैद करतात आणि त्या आठवणीच्या स्वरूपात सोशल मीडियावर शेअर करतात.

Sep 1, 2017, 10:38 PM IST

विराट-अनुष्काचे श्रीलंकेतील खास फोटो

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा ९ विकेट्सनं शानदार विजय झाला.

Aug 22, 2017, 05:51 PM IST

फेसबुक आणि इंस्टाग्राममध्ये झालेत 'हे' बदल

फेसबुक कायम आपल्या होम स्क्रिनच्या डिझाइनमध्ये बदल करत असतो. होम स्क्रीनवर फेसबुकवर नुकतेच बदल केले होते. यामुळे

Aug 16, 2017, 05:19 PM IST

मंदाना करीमीने पोस्ट केला न्यूड सेल्फी

आपल्या न्यूड फोटोमुळे इंटरनेटवर खळबळ उडवणाऱ्या ईशा गुप्ता पाठोपाठ आता बिग बॉसची पूर्व कंटेस्टेंट मंदाना करीमीने न्यूड फोटो पोस्ट केला आहे. मंदाना करीमीने इंस्टाग्रामवर आपला न्यूड फोटो शेअर केला आहे. ज्याची सध्या जोरदार चर्चा आहे. 

Aug 15, 2017, 07:14 PM IST

टीव्हीची 'नागिन' मौनी रॉयचा डान्स व्हिडिओ तुम्हालाही बनवेल दिवाना....

टीव्हीवरील नागिन म्हणून लोकप्रिय असलेली मौनी रॉय हिने नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Aug 9, 2017, 08:04 PM IST

इंदर कुमारला आधीच लागली होती मृत्यूची चाहूल

बॉलीवूड अभिनेता इंदर कुमार याचं हृदयविकाराच्या झटक्यानं  शुक्रवारी निधन झालं. 

Aug 1, 2017, 06:20 PM IST

आयकर विभाग तुमचे फेसबुक, इन्स्टाग्रामचे फोटो पाहणार

नवीन कार, परदेशात भटकंती याचे फोटो पाहिल्यानंतर ही पडताळणी होण्याची शक्यता आहे.

Jul 31, 2017, 11:02 AM IST

फोटो : इन्स्टाग्रामवर इरफानची हटके एन्ट्री

बॉलिवूडचा बहुआयामी अभिनेता इरफान खाननं इन्स्टाग्रामवर एन्ट्री केलीय. त्याची ही एन्ट्रीही त्याच्या सिनेमांप्रमाणे थोडी हटके ठरलीय. 

May 31, 2017, 08:38 AM IST

भुवनेश्वर कुमार - अभिनेत्री अनुश्रमी यांचे डेटिंग, भुवीचे स्पष्टीकरण

टीम इंडियाचा भुवनेश्वर कुमार यांचा क्लिन  बोल्ड अभिनेत्री अनुश्रमी सरकार हिने केल्याचे वृत्त जोरदार आहे. ते दोघे डेटिंग करत असल्याचे सांगितले आहे. 

May 20, 2017, 11:11 AM IST

'लागिर झालं जी'च्या शीतलची इन्स्टाग्रामवर एंट्री

झी मराठीवर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली 'लागिर झालं जी' ही मालिका लोकांना हळूहळू आवडू लागलीये. 

May 9, 2017, 08:29 PM IST

दाढी केलीस तर बघ, अनुष्काची विराटला तंबी

विराट कोहली आणि अनुष्का शर्माचं नातं आता सर्वश्रुत आहे. सोशल मीडियामधून हे दोघंही या नात्याबाबत नेहमीच भाष्य करतात.

Apr 25, 2017, 04:06 PM IST