instagramme

मस्ती करणाऱ्या सनीने विचारही केला नसेल की 'असं काही होईल'

सनी काही तरी हालचाल करेल याआधीच तिच्या मागे उभी असलेली मैत्रिण तिला पाण्यात ढकलून देते. 

Feb 8, 2019, 09:50 PM IST

इंस्टाग्रामवरील 'या' फोटोमुळे हुमा कुरेशी ट्रोल

हुमा कुरेशी आपल्या लुक्स आणि दिलखेच अंदाजामुळे चाहत्यांना नेहमीच घायाळ करते.

Oct 12, 2018, 09:24 PM IST

मलायकाचा फिटनेस फंडा, जिममध्येही दिसला हॉट अंदाज

 स्वत:साठी वेळ काढून फिट ठेवणं हे मलायकाकडून शिकण्यासारखं आहे.

Sep 6, 2018, 02:26 PM IST

'संस्कारी सुने'चं कॅरेक्टर करणाऱ्या मेघा गुप्ताचा हॉट अंदाज

बॉलीवुड अभिनेत्री ज्याप्रमाणे सोशल मीडियावर अॅक्टिव राहून क्षणाक्षणाचे अपडेट देत असतात त्यांच्या स्पर्धेत सिरियल मधील अभिनेत्रीही कुठे मागे नाहीत.

May 28, 2018, 08:34 AM IST

लॉस एंजलसमध्ये सुट्टी एंजॉय करतेय मलायका, बोल्ड फोटोस आले समोर

.आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर  ती रोज नवनवे फोटो टाकत असते. यावेळी ती लॉस एंजेलिसमध्ये सुट्टी सेलिब्रेट करत आहे.

May 19, 2018, 09:14 AM IST

ऐश्वर्याची नाराजी दूर, इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स

ऐश्वर्याच्या फॉलोअर्सची संख्या ४ लाखावर गेली असून तिला ब्लू टीकही मिळाल आहे.

May 13, 2018, 08:32 AM IST

ऐश्वर्याची पहिली 'इंस्टा' पोस्ट, कमी फॉलोअर्समुळे नाराज

कमी फॉलोअर्स आणि ब्लू टीक आली नसल्याने ऐश्वर्या नाराज असल्याचेही बोलले जात आहे.

May 12, 2018, 09:21 AM IST

प्रेग्नेंसीनंतर अभिनेत्रीच्या फोटोला १ तासात ३८ लाख लाइक्स

याला एका तासात ३८ लाख ६६ हजार चारशे ६१ लाइक्स मिळाले.

May 3, 2018, 10:59 AM IST

या अभिनेत्रीने केलं टॉपलेस फोटोशूट, बोल्डनेसच्या सीमा पार

 बॉलीवूड अभिनेत्री ब्रूना अब्दूल्लाने नुकतेच आपले बोल्ड फोटोशूट शेयर केले आहेत.

Apr 28, 2018, 04:42 PM IST

नवऱ्याच्या वागणूकीवर चिडली दिव्यांका, बेडरूममध्ये शिकवला धडा

नवऱ्याच्या वागणूकीवर कंटाळलेल्या दिव्यांकाने आपल्या नवऱ्याला चांगलाच धडा शिकवल्याचे या व्हिडिओमध्ये दिसतेय.

Apr 23, 2018, 01:57 PM IST

इंस्टाग्राम सांगणार, कोण करतयं तुमची 'जासूसी ?'

इन्स्टाग्रामवर तुम्ही दुसऱ्याच्या नकळत स्टोरी बघताय ? स्टोरीचा स्क्रीनशॉट काढताय ? पण हे जर लपून करत असाल तर जरा थांबा. कारण हा  रेकॉर्ड आता यूजर्सला कळू शकणार आहे. स्क्रीनशॉट घेणाऱ्याचे नावही इन्स्टाग्राम सांगणार आहे. 

Feb 11, 2018, 11:13 PM IST