instant personal loan

Home Loan सुरु असताना पर्सनल लोन हवं आहे! जाणून घ्या मिळणार की नाही

Personal Loan: होम लोनची रक्कम जास्त असल्याने ईएमआयची रक्कमही जास्त असते. ईएमआय जास्तीत जास्त कालावधीसाठी असतं. पण होम लोन सुरु असताना पर्सनल लोन घेता येतं का? असा प्रश्न अनेकांना पडतो. 

Dec 4, 2022, 03:40 PM IST

Personal Loan घेण्याच्या विचारात आहात? फायदे आणि तोटे समजून घ्या, नाही तर...

आपल्या गरजा भागवण्यासाठी किंवा अडचणीच्या काळात आपण पर्सनल लोन घेतो. आपला सिबिल स्कोअर चांगला असेल तर पर्सनल लोन लगेच मिळतं. सर्वच बँका पर्सनल लोन (Personal Loan) देतात. पर्सनल लोन घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचं तारण ठेवण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे अडचणीच्या काळात मागचा पुढचा कसलाही विचार न करता पर्सनल लोन घेतो. 

Nov 10, 2022, 06:11 PM IST

लोन मिळवा ‘एटीएम’मधून

  बँकांच्या ‘एटीएम’मधून आता १५ लाख रुपयांपर्यंतचे पर्सनल लोन उपलब्ध करून देण्याची संकल्पना देशातील आघाडीच्या आयसीआयसीआय बँकेने अमलात आणली आहे. बँकेच्या पगारदार खातेदारांना प्रत्यक्ष शाखेत न येताच, या तात्काळ कर्जसुविधेचा लाभ मिळेल, असे बँकेने स्पष्ट केले आहे.

Jul 21, 2017, 08:19 PM IST