'कर्जमाफी'ऐवजी हे दोन पर्याय सरकारच्या विचाराधीन...
राज्यात शेतकरी कर्जमाफीच्या मागणीबाबत सरकारवर जोरदार दबाव आहे. असं असलं तरी दोन पर्यायांचा विचार सरकार करत आहे.
Apr 14, 2017, 09:26 PM ISTधक्कादायक : ऑक्सीजनच्या ऐवजी दिलं नायट्रस ऑक्साइड
महाराजा यशवंतराव रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्याने ऑपरेशन रुममध्ये ऑक्सीजन ऐवजी गुंगीचा गॅस लावल्याने २ मुलांचा मृत्यू झाला आहे. नायट्रेस ऑक्साइड गॅसमुळे या मुलांचा मृत्यू झाला आहे.
May 30, 2016, 06:52 PM IST