interim budget

पाच वर्षात 2 कोटी परवडणारी घरं, 3 कोटी लखपती दीदी आणि... सोप्या भाषेत समजून घ्या Budget 2024

Big points of Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा आणि सहावा अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामन यांचा हा पहिला अंतरिम अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. जाणून घेऊया अर्थमंत्र्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणातील मुख्य मुद्दे...

Feb 1, 2024, 01:39 PM IST

50 वर्षांसाठी हवं तेवढं बिनव्याजी कर्ज; जाणून घ्या मोदी सरकारच्या नव्या योजनेविषयी

Interim Budget 2024 : अंतरिम अर्थसंकल्प 2024 मध्ये महिला, युवक, नोकऱ्या आणि शिक्षणाबाबत महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. सीतारमन यांनी 1 लाख कोटी रुपयांचा निधी तयार करण्याची घोषणा केली आहे, ज्याद्वारे 50 वर्षांसाठी बिनव्याजी कर्ज दिले जाईल.

Feb 1, 2024, 01:04 PM IST

बजेटच्या दिवशी गुंतवणुकदारांची नजर रेल्वेच्या स्टॉकवर; IRFC, RVNL आणि IRCTCच्या शेअर्समध्ये तेजी

Railway Stocks Rally: बजेट सादर होण्यापूर्वी शेअर बाजारात चढ-उतार होत असल्याचे पाहायला मिळावे. तर रेल्वेच्या बजेटमध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली. 

Feb 1, 2024, 11:14 AM IST

Budget 2024 : अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यासाठी निर्मला सीतारमण यांनी निवडली खास साडी, पाहा वैशिष्ट्य...

Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कायमच अर्थसंकल्प सादर करत असताना संपूर्ण देशाच्या नजरा वळवल्या. इथं नेहमीच चर्चा झाली ती म्हणजे त्यांच्या लूकची. 

 

Feb 1, 2024, 10:36 AM IST

अर्थसंकल्पापूर्वी ग्राहकांना धक्का! सोने-चांदी वधारले, जाणून घ्या किती रुपयांची झाली वाढ?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारच्या आगामी अंतरिम अर्थसंकल्पूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ नोंदवली गेली आहे. 

Feb 1, 2024, 10:27 AM IST
Expectation From Nirmala Sitharaman Interm Budget 2024 PT1M47S

Budget 2024 | 2024च्या बजेटकडून काय अपेक्षा आहेत?

Expectation From Nirmala Sitharaman Interm Budget 2024

Feb 1, 2024, 10:10 AM IST