भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सवर अमिरेकत करता येईल ड्रायव्हिंग; बिनधास्त चालवा कार आणि बाईक
भारतीयांकडे हे विशेष प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर ते अमेरिकाच काय जगातील कोणत्याही देशात वाहन चालवू शकतात.
Feb 22, 2024, 04:09 PM ISTInternational Driving Licence काढायचंय? पाहा नियम व अटी
Driving Permit Application Process: भारतात विविध राज्यानुसार वाहन चालवण्याच्या परवान्यासाठी नागरिकांना अर्ज करता येतो. ज्यानंतर रितसर चाचणी आणि कागदपत्रांच्या पडताळणीनंतर हा परवाना मिळतो.
Jun 30, 2023, 01:34 PM IST
केवळ ५०० रुपयांत बनतं इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स
तुम्ही फिरायला परदेशात गेलात तर गाडी चालवता येत असूनही केवळ त्या देशातील वाहन चालवण्याचा परवाना नाही म्हणून तुम्हाला ड्रायव्हिंगचा नाद सोडावा लागला असेल... होय ना... अशाच व्यक्तींसाठी ही महत्त्वाची माहिती आहे.
Jun 2, 2017, 05:03 PM IST