मुलीच्या भविष्यासाठी 'लेक लाडकी' योजनेतून मिळणार 1 लाख रुपये, कशी करायची नोंदणी? जाणून घ्या
lek Ladaki Scheme: महाराष्ट्राच्या आर्थिक सर्वेक्षण 2023 च्या अहवालानुसार, डिसेंबर 2022 पर्यंत महाराष्ट्रात एकूण 2.56 कोटी शिधापत्रिकाधारक आहेत. त्यापैकी 1.71 कोटी केशरी, 62.60 लाख पिवळे शिधापत्रिका आहेत. म्हणजेच 2.3 कोटी कुटुंबांना या सरकारी योजनेचा लाभ मिळणार आहे.
Oct 11, 2023, 09:52 AM ISTआंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त ३२ देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन !
उद्या ११ ऑक्टोबर म्हणजेच ‘आंतरराष्ट्रीय बालिका दिन.'
Oct 10, 2017, 07:51 PM IST