international womens day 2024

महिलांचं गुलाबी रंगाशी काय नातं? जाणून घ्या रंजक कहाणी

Women Pink color: मुलांसाठी निळा तर मुलींसाठी पिंक कलर असल्याचे आपण सोशल मीडियात पाहिले असेल.आधी निळा रंग महिलांचा तर गुलाबी रंग पुरुषांचा होता. पहिल्या महायुद्धाआधी पाश्चिमात्य देशांमध्ये मुलांना पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले जायचे. हळुहळू त्यात गुलाबी आणि निळ्या रंगाचा समावेश करण्यात आला.

Mar 8, 2024, 10:28 PM IST

Women's Day निमित्तानं आलिया भट्टला ते गिफ्ट खरंच राहानं दिलं? ट्रोलर्स म्हणाले, 'इतकी छोटी मुलगी...'

Alia Bhatt Trolled : आलिया भट्टनं महिला दिनाच्या निमित्ता शेअर केली खास पोस्ट... राहाकडून मिळालेलं गिफ्ट पाहता नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Mar 8, 2024, 02:55 PM IST

'या' ऐतिहासिक वास्तूंच्या निर्मितीमध्ये महिलांचा मोलाचा वाटा; त्यांची नावं माहितीयेत?

International Womens Day 2024 : अशा या देशात काही वास्तूंच्या निर्मितीमध्ये महिलांचं मोलाचं योगदान आहे. तुम्हीही या वास्तू पाहिल्या असतील, पण त्यांच्या निर्मितीमध्ये असणारं इतिहासातील महिलांचं योगदान तुम्हाला माहितीये का? 

Mar 8, 2024, 12:05 PM IST

जागतिक महिला दिनामिनित्त आपल्या जवळच्या 'ती' ला हे 1000 रुपयांपर्यंतच खास गिफ्ट

Best Womens Day Gifts Ideas Under 1000: आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्च रोजी जगभरात साजरा केला जातो. यानिमित्ताने तुमच्या जीवनातील महत्त्वाच्या महिलेला खास गिफ्ट द्यायचं असेल तर खालील पर्यांयाचा नक्की विचार करा. 

Feb 28, 2024, 05:00 PM IST