international

'फक्त एक देश दहशतवाद पसरवतोय' - नरेंद्र मोदी

 'फक्त एक दक्षिण आशियाई देश दहशतवाद पसरवतोय', अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचं नाव न घेता केली आहे. नरेंद्र मोदी हे होंगझोऊमधील जी -20 परिषदेत बोलत होते. 

Sep 5, 2016, 07:20 PM IST

झटपट : राज्य, देश, विदेश, १० जून २०१६

राज्य, देश, विदेश, १० जून २०१६

Jun 10, 2016, 04:26 PM IST

झटपट : राज्य, देश, विदेश (१४ एप्रिल २०१६)

राज्य, देश, विदेश (१४ एप्रिल २०१६)

Apr 14, 2016, 09:36 AM IST

हाय अलर्ट | ६ दहशतवादी भारतात घुसले

दिल्ली, आसाम आणि पंजाबमध्ये 'हाय अलर्ट' देण्यात आला आहे. पाकिस्तानी लष्कराच्या माजी सैनिकासह एकूण ६ दहशतवादी सीमारेषा ओलांडून भारतात घुसले आहेत. पठाणकोट सीमेकडून भारतात दाखल झाल्याचा अंदाज सुरक्षा यंत्रणांचा आहे.

Mar 23, 2016, 10:14 PM IST

जागतिक अबॅकस स्पर्धेत... अंध प्रणितनं मारली बाजी!

युसिमास अबॅकस स्पर्धा नुकतीच पार पडली. ५६ देशांच्या पाचशेहून जास्त स्पर्धकांवर मात केली ती एका अंध मुलानं... औरंगाबादच्या प्रणित गुप्ता या १५ वर्षीय मुलानं ही लाजवाब कामगिरी केलीय. ही कामगिरी करतानाच त्यानं इतिहासही घडवलाय. स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका भारतीयानं विजयाचा झेंडा रोवलाय. 

Mar 15, 2016, 08:35 AM IST

ग्रंथ तुमच्या दारी... साता समुद्रापार

ग्रंथ तुमच्या दारी... साता समुद्रापार

Mar 14, 2016, 10:27 PM IST

तेलाच्या खाणी असून सौदीवर परदेशी कर्ज घेण्याची वेळ!

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या ढासळत जाणाऱ्या किंमतींमुळे सौदी अरब संकटात सापडलाय. 

Mar 5, 2016, 12:41 PM IST

झटपट, राज्य, देश, विदेश - ४ मार्च २०१६, भाग २

झटपट, राज्य, देश, विदेश - ४ मार्च २०१६, भाग २

Mar 4, 2016, 11:30 AM IST

झटपट : राज्य, देश, विदेश - ४ मार्च २०१६ (भाग १)

राज्य, देश, विदेश - ४ मार्च २०१६ (भाग १)

Mar 4, 2016, 11:30 AM IST

झटपट : देश - विदेश, २६ डिसेंबर २०१५

देश - विदेश, २६ डिसेंबर २०१५

Dec 26, 2015, 10:37 AM IST