internet users

शहीद सैनिकांच्या कबरींवर तरुणींचा शॉर्ट ड्रेसमध्ये डान्स! संतापजनक Video समोर आल्यानंतर...

2 Ukrainian Women Dance On Graves Of Soldiers: तोकडे कपडे घालून या तरुणी शहीद सैनिकांच्या कबरींवर नाचत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला.

Aug 29, 2023, 08:56 AM IST

नाद करा पण आजींचा कुठं? वयाच्या 68 व्या वर्षी घेतली Gym ची मेंबरशीप; Video पाहाच

Viral Video : सध्या सोशल मीडियावर एका आजीबाईचा व्हिडीओ नेटकऱ्यांना थक्क करतोय. हा व्हिडीओ त्या प्रत्येक तरुणांसाठी आहे, जे कष्टाला घाबरतात. आजीची कमाल पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही. 

Aug 2, 2023, 12:59 PM IST

भारतात केवळ 'इतके' टक्के महिला करतात इंटरनेटचा वापर!

भारतात इंटरनेट वापरण्यात महिलांपेक्षा पुरूष आघाडीवर आहेत.

Dec 12, 2017, 09:52 AM IST

जिओच्या आधी या कंपनीने केला मोठा इंटरनेट धमाका

रिलायन्स जिओच्या आधी स्पेक्ट्रा कंपनीने मोठा धमाका केला आहे. 

Dec 7, 2017, 12:36 PM IST

तब्बल ९५ कोटी लोक इंटरनेट कनेक्टीव्हिटीपासून दूर

भारतातले तब्बल ९५ कोटी लोक इंटरनेट कनेक्टीव्हिटी पासून लांब असल्याची धक्कादायक माहिती असोचेम आणि डेलोलाईटच्या अहवालात म्हटले आहे.भारतात जगातली सर्वात स्वस्त इंटरनेट सुविधा उपलब्ध असूनही ती अद्याप फक्त ३५ कोटी लोकांनाच ही सेवा उपलब्ध झाल्याचं अहवालात म्हटले आहे.

Dec 27, 2016, 09:16 AM IST

आयडियाची इंटरनेट युजर्ससाठी खुशखबर

देशातील तीसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आयडियाने सेल्युलरने 3जी आणि ४ जी च्या नाईट डेटा पॅकच्या किंमतीत ५० टक्क्यांनी कमी केल्या आहेत. आयडिया युजर्स आता १ जीबी नाईट डेटा प्लान फक्त १२५ रुपयात मिळवू शकता. डे आणि नाईटसाठी ट्विन डेटा पॅक देखील कंपनीने लॉन्च केला आहे. यामध्ये युजर्सला ३० टक्के सूट मिळणार आहे. ५०० एमबी(250एमबी डे आणि 250 एमबी नाईट) फक्त ११५ रुपयात दिला जाणार आहे. यामध्ये जास्तीत जास्त तुम्ही ४० जीबी पर्यंतचा प्लॅन घेऊ शकता.

May 17, 2016, 06:34 PM IST

मायक्रोसॉफ्टची ऑपरेटिंग सिस्टीम 'विंडोज १०‘ विनामूल्य उपलब्ध

  मायक्रोसॉफ्टची ऑपरेटिंग सिस्टीम 'विंडोज टेन‘ विनामूल्य उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत संपली आहे. विंडोज १० ऑपरेटिंग सिस्टिम २९  जूनला ओएस ग्राहकांना वापरासाठी उपलब्ध होईल, असे मायक्रोसॉफ्टने स्पष्ट केलेय. सध्याचे विंडोजचे अद्ययावत व्हर्जन वापरणाऱ्यांना नवीन ओएस मोफत अपग्रेड करता येणार आहे. 

Jun 2, 2015, 12:03 PM IST

यावर्षी अमेरिकेला मागे टाकणार भारत!

इंटरनेटचा वापर आणि त्याचं जाळं संपूर्ण जगात पसरलंय. मात्र यंदा इंटरनेट युजर्सच्या आकड्यांमध्ये भारत अमेरिकेला मागे टाकणार आहे. 2018च्या अखेरपर्यंत भारतात नेट वापरणाऱ्यांची संख्या 500 लाख होईल. गूगल इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर राजन आनंद यांनी हे स्पष्ट केलंय. 

Aug 13, 2014, 02:23 PM IST