मी क्रिकेट चाहत्यांना निराश करणार नाही- सचिन
मास्टर ब्लास्टर सचिननं आपल्या निवृत्तीच्या बातम्यांवर पुन्हा एकदा विराम लावलाय. ‘मला नाही वाटत याबाबत मला काही विचार करण्याची गरज आहे’ याशब्दात सचिन तेंडुलकरनं झी न्यूजचे संपादक सुधीर चौधरी यांनी घेतलेल्या खास मुलाखतीत हे स्पष्ट केलं.
Sep 4, 2013, 08:13 AM ISTमहिला पत्रकाराने घेतली टीव्हीवर टॉपलेस होऊन मुलाखत!
पत्रकार लोरीने टीव्हीवर मुलाखत घेतानाच आपला हॉल्टर नेक टॉप अंगावरून उतरवला टॉपलेस होऊन पुढील मुलाखत घेतली.
Aug 29, 2013, 07:18 PM ISTयंदा MBAसाठी ग्रुप डिस्कशन आणि इंटरव्ह्यू नाही!
मास्टर्स इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजेच एमबीए संदर्भात तंत्र शिक्षण विभागानं महत्वाचा निर्णय घेतलाय. यंदा एमबीए प्रवेशासाठी ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरवह्यू रद्द करण्यात आलेत.
Jun 6, 2013, 05:56 PM ISTशेकडो तरुणींनी मुंबईत काढली फुटपाथवर रात्र
मुंबईत बीएमसीत नर्सच्या मुलाखतीसाठी आलेल्या शेकडो तरुणींना बीएमसी प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचा फटका बसलाय. या तरुणींना संपूर्ण रात्र फुटपाथवर काढावी लागली.
Apr 15, 2013, 08:56 AM ISTमनसेला टोला, ४० काय ४०० घेऊन जा - उद्धव ठाकरे
सामनाला दिलेल्या मुलाखतीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसेचा खरपूस समाचार घेतला. ४० काय ४०० जणांना न्या.
Jan 29, 2013, 03:38 PM IST`हे राज्य यावे` ही तर बाळासाहेबांची इच्छा! - उद्धव ठाकरे
शिवसेना पक्षप्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सामना या वृत्तपत्राला प्रदीर्घ मुलाखत दिली. शिवसेनेत बेबंदशाही येऊ देणार नसल्याचं खणखणीतपणे त्यांनी सांगितलं.
Jan 29, 2013, 09:28 AM IST'मराठी' राज ठाकरेंनी घेतला हिंदीचा आधार...
‘मी बोलेन तर फक्त मराठीत, इतर भाषांमध्ये नाही’, असं एकेकाळी बिनदिक्कतपणे म्हणणाऱ्या राज ठाकरेंना आता मात्र संवाद साधण्यासाठी अन्य भाषांची मदत घ्यावी लागलीय.
Sep 7, 2012, 11:01 AM ISTयशात गुरु आणि मित्रांचा वाटा - सचिन तेंडुलकर
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं साधला नाशिककरांशी मनमुराद आनंद. यशामध्ये कुटुंबीय, गुरु आणि मित्रांचा महत्वाचा वाटा असल्याची कबुली दिली. सचिनचा नाशिकमध्ये नागरी सन्मान करण्यात आला. त्यावेळी तो बोलत होता.
सचिन तेंडुलकरनं यावेळी दिलखुलास मुलाखतीत जुन्या आठवणींना उजाळा दिला. सगळे महत्वाचे निर्णय हे साहित्य सहवासमध्येच घेतल्याचही त्यानं यावेळी सांगितलं.
राजने माफी मागावी, दरवाजे खुले - उद्धव
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माफी मागितली तर पुन्हा शिवसेनेचे दरवाजे खुले होतील, अशी भूमिका शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मांडली. मात्र, सर्वबाबतीत राज मला खलनायक ठरवत असल्याचेही ते म्हणाले. पण कोण पाण्यात आहे, ते जनतेला माहित आहे. त्यामुळे कोण काय बोलतोय याकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही. मुंबईत शिवसेनेचीच सत्ता येईल, असा विश्वासही उद्धव यांनी यावेळी व्यक्त केला.
Feb 15, 2012, 08:16 PM ISTनोकरी हवी??? तर हे करा...
विद्यार्थी मिंत्रांनो तुमच्यासाठी खास गोष्ट, खूप कमी लोकांना माहितीये की तुम्ही एखाद्या ठिकाणी नोकरी मिळविण्यासाठी गेल्यावर ते तुमच्या बायो डेटावर नजर टाकण्याआधी तुमच्यातील काही बाबी टिपण्याचा प्रयत्न करीत असतात. जास्तीत तुमच्यात गुणवत्ता आहे की नाही हे जाणण्यांचा प्रयत्न केला जातो.
Dec 15, 2011, 12:16 PM IST