interview

खास बातचीत : महाराष्ट्राची कॉमेडी क्वीन

महाराष्ट्राची कॉमेडी क्वीन 

Mar 11, 2016, 02:45 PM IST

सेहवागची मैदानाबाहेरची फटकेबाजी

भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनं आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक दिग्गज बॉलर्सना धुतलं. मैदानामध्ये फटकेबाजी करणाऱ्या सेहवागची क्रिकेट मिमिक विक्रम साठेनं मुलाखत घेतली. 

Mar 7, 2016, 10:59 PM IST

हाशिमनं आमलानं महिला अँकरला कपडे बदलायला भाग पाडलं!

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार हाशिम आमलानं आपली मुलाखत घेण्यासाठई एका भारतीय टीव्ही अँकरला कपडे बदलायला भाग पाडलंय. 

Feb 5, 2016, 06:08 PM IST

कोटला टेस्टमध्ये विक्रम करणाऱ्या रहाणेची मराठीत मुलाखत

मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अजिंक्य रहाणेंनं फिरोज शहा कोटलावर झालेल्या टेस्टमध्ये दोन्ही इनिंगमध्ये सेंच्युरी लगावली.

Feb 1, 2016, 04:54 PM IST

आता इंटरव्ह्यू शिवाय मिळू शकेल नोकरी

आता नोकरी मिळवण्यासाठी इंटरव्ह्यू द्यायची गरज नाही. फ्लिपकार्ट कंपनीनं इंटरव्ह्यू न घेता नोकरी देण्याची पद्धत शोधून काढली आहे.

Jan 31, 2016, 09:51 PM IST

नोकरी मिळवण्यासाठी करा १० प्रश्नांची तयारी

नोकरी मिळण्यासाठी करा १० प्रश्नांची तयारी. 

Jan 30, 2016, 07:59 PM IST

मुलाखत सनी लिऑनची, पण चर्चा मुलाखत घेणाऱ्याची

सनी लिऑन कायम चर्चेत असते. पण यावेळी मात्र सनीची मुलाखत घेणारा मुलाखतकार चर्चेत आलाय.

Jan 20, 2016, 05:55 PM IST

VIDEO : केवळ शरीरामुळे सनी बॉलिवूडमध्ये आहे? पाहा, काय उत्तर दिलंय सनीनं...

'मस्तीजादे'फेम सनी लिओन ही पुन्हा एकदा चर्चेत आहे ती तिच्या एका मुलाखतीमुळे... 

Jan 20, 2016, 08:55 AM IST

स्पॉट लाईट : गुरू आणि हटके स्टाईल

गुरू आणि हटके स्टाईल

Jan 11, 2016, 02:35 PM IST

मी फक्त खेळत गेलो... रेकॉर्ड बनत गेला - प्रणव धनावडे

मी फक्त खेळत गेलो... रेकॉर्ड बनत गेला - प्रणव धनावडे

Jan 5, 2016, 11:44 AM IST

बँकातील क्लार्कच्या पदांसाठी मुलाखत नाही

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील लिपिक तसेच त्याखालील पदांच्या नियुक्तीसाठी आता मुलाखत घेतली जाणार नाही. त्यामुळे लेखी परीक्षेचे नियम अधिक कठोर करण्याचे आदेश अर्थ मंत्रालयाने दिलेत.

Jan 3, 2016, 03:26 PM IST

सरकारी नोकरीसाठी आता इंटरव्ह्यू नाही

नव्या वर्षात सरकारी नोकऱ्यांमध्ये भरतीसाठी मुलाखत घेण्याची प्रक्रिया बंद केली जाणार आहे.

Dec 26, 2015, 03:21 PM IST

खास बातचीत : 'दिलवाला' शाहरुख

'दिलवाला' शाहरुख

Dec 23, 2015, 03:31 PM IST