interview

व्हिडिओ : निवृत्ती घेतल्यानंतरही वीरूनं मारले छक्के - पंजे

क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर क्रिकेटर वीरेंद्र सेहवागनं पहिल्यांदाच 'झी न्यूज'शी मनमोकळी बातचीत केलीय.

Oct 30, 2015, 02:13 PM IST

खास मुलाखत: ऐश्वर्यातील आईनं रडवलं, जज्बाबाबत इरफानची प्रतिक्रिया

तब्बल पाच वर्षानंतर ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर येतेय. तिचा 'जज्बा' हा चित्रपट येत्या ९ ऑक्टोबर म्हणजे उद्या रिलीज होतोय. ऐश्वर्या सोबत इरफान खान यात मुख्य भूमिकेत आहे.

Oct 8, 2015, 02:05 PM IST

फेसबुक प्रमुखाने घेतलेल्या मुलाखतीत मोदी रडले

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेसबुक मुख्यालयात मार्क झकरबर्ग यांच्याशी फेसबुक चॅट केले, त्यात त्यांनी भारताची अर्थव्यवस्था २० ट्रलियन डॉलर बनवणार असल्याचं म्हटलं आहे.

Sep 28, 2015, 12:06 AM IST

मोदींच्या अटी अमान्य, वृत्तपत्राचा मुलाखत छापण्यास नकार

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. फ्रान्समधील एका वृत्तपत्राने त्यांची मुलाखत छापण्यात नकार दिला आहे. 'द मॉन्द' असे त्या वृत्तपत्राचे नाव आहे. 

Apr 11, 2015, 05:19 PM IST

आफ्रिदीने टीम इंडियाला उत्तर देण्याचा 'मौका' साधला

वर्ल्डकप स्पर्धेत स्टार क्रिकेटची "मौका मौका" ही सिरीज चांगलीच गाजली, यात प्रत्येक वेळी पाकिस्तानला कशी मात टीम इंडियाने दिलीय, यावर जोर देण्यात आला. मात्र ऑस्ट्रेलियाशी सेमी फायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर, या "मौका-मौका"चा टीम इंडियावर बुमरँग होण्यास सुरूवात झाली आहे.

Apr 1, 2015, 01:43 PM IST

'त्या' मुलाखतीसाठी बलात्कारी मुकेश सिंहला ४०,००० मिळाले होते?

'त्या' मुलाखतीसाठी बलात्कारी मुकेश सिंहला ४०,००० मिळाले होते?

Mar 7, 2015, 10:14 AM IST

'त्या' मुलाखतीसाठी बलात्कारी मुकेश सिंहला ४०,००० मिळाले होते?

नवी दिल्लीतील 'निर्भया बलात्कार' प्रकरणातील फाशीची शिक्षा मिळालेल्या एका दोषीला मुलाखतीसाठी ४० हजार रुपये मोजण्यात आले होते, अशी माहिती एका वृत्तसंस्थेनं उघड केलीय. 

Mar 6, 2015, 10:47 AM IST

निर्भया प्रकरणावरून राज्यसभेत विरोधकांचा गोंधळ

दिल्लीतल्या निर्भया बलात्कार प्रकरणातला आरोपी मुकेश सिंग याच्या मुलाखतीचा मुद्दा आज राज्यसभेत गाजला.

Mar 4, 2015, 02:28 PM IST

'निर्भया'वरील 'इंडियाज डॉटर' प्रसारीत न करण्याच्या सूचना

सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने सर्व न्यूज चॅनेल्सना निर्भयावर बनवण्यात आलेली इंडियाज डॉटर ही डॉक्युमेंटरी प्रसारीत न करण्याची सूचना जारी केली आहे.

Mar 4, 2015, 09:23 AM IST