invalid bank notes india

Currency Notes: मजकूर लिहिलेल्या नोटा अवैध असतात का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर

Hand Written Messgae on Currency Notes 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'च्या नावाने सोशल मीडियावर अनेकदा अशा मजकूर लिहिलेल्या नोटांसंदर्भातील वेगवेगळी माहिती व्हायरल होत असते. आता या विषयासंदर्भात थेट केंद्र सरकारनेच खुलासा केला आहे.

Jan 13, 2023, 12:31 PM IST

पेनानं लिहिलेल्या नोटा चलनातून बाद होणार? जर तुमच्याकडेही या नोटा असतील तर...!

असा दावा करण्यात येतोय, नव्या नियमानुसार पेनानं लिहिलेली नोट, तसंच फाटलेली नोट चलनातून बाद होते. हा दावा केल्यानं याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे.

Jan 10, 2023, 10:58 PM IST