World Vadapav Day 2024 : ..असा लागला वडापावचा शोध! मुंबईत कुठे मिळतील बेस्ट वडापाव?
23 ऑगस्ट हा दिवस जागतिक वडापाव दिवस म्हणून साजरा केला जातो. मुंबईच्या रस्त्यावर ठिक-ठिकाणी मिळणारा हा वडापाव जगभरात प्रसिद्ध आहे. पण या मुबंईच्या वडापावाचा शोध कसा लागला? आणि हा जगभरात कसा काय प्रसिद्ध झाला? चला जाणून घेऊया..
Aug 23, 2024, 02:19 PM ISTघड्याळाचा शोध लागण्यापूर्वी कशी कळायची वेळ ?
आजच्या व्यस्त जीवनात घड्याळाच्या काट्यावर लक्ष न ठेवता कोणतेही काम पूर्ण करणे खरोखर कठीण आहे. हाताच्या घड्याळापासून ते भिंतीवरच्या घड्याळापर्यंत सर्व गोष्टींचा शोध कसा लागला याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
Sep 1, 2023, 03:31 PM IST
गाडीची बॅटरी चार्जिंग करण्याची कटकट मिटणार, आता रस्ताच करणार गाडी चार्ज; कसं ते पाहा
इलेक्ट्रिक गाड्या आल्यानंतर तुम्हाला चार्ज करण्यासाठी देखील थांबावं लागणार नाही. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटत असलं तरी भविष्यात ही गोष्ट शक्य होणार आहे.
Feb 14, 2022, 10:11 PM ISTVIDEO : केरळच्या तरूणाने तयार केला अनोख मास्क
VIDEO : केरळच्या तरूणाने तयार केला अनोख मास्क
May 24, 2021, 01:20 PM ISTअमरावती | पाहा अमरावतीचा फुंगसूक वांगडू
Amravati Phunsukh Wangdu Farmer Invention In Farming
Jul 7, 2020, 07:45 PM ISTपोस्टमन काकांचं काम हलकं करण्यासाठी पोस्टात 'रोबो'ची भरती
हा रोबो तयार केलाय आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्यांनी...
Nov 6, 2019, 10:49 PM ISTजग बदलवून टाकणारे 10 मोठे शोध
Aug 30, 2016, 03:23 PM ISTगर्लफ्रेंडच्या डोक्यात काय सुरु आहे, जाणून घ्या...
तुमची गर्लंफ्रेंड किंवा आणखी कुणीही अगदी जवळची व्यक्ती तुमच्या बाजुला बसलेली आहे... पण, या घडीला तिच्या डोक्यात काय सुरु आहे, याचा मात्र तुम्हाला नखाइतकाही थांगपत्ता नाही... बरं, विचारलं तर योग्य उत्तर मिळेल की नाही याचीही खात्री नाही... तुम्हीही अशाच प्रसंगांतून जात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे...
Nov 15, 2014, 01:07 PM ISTमोबाईल चार्ज करा चालता-फिरता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 21, 2014, 05:55 PM ISTशिवांबूने चार्ज होणार मोबाईल?
मानवी मूत्रामध्ये अनेक रोग बरे करण्याची क्षमता आहे. शिवांबूची शक्तीचा आणखी एक फायदा करून भविष्यात मोबाईल फोन चार्ज होऊ शकणार आहे! ब्रिटनमधील वैज्ञानिकांनी दावा केला की मानवी मूत्राचा वापर करून ते मोबाईल फोनची बॅटरी चार्ज करू शकतात.
Jul 17, 2013, 04:58 PM IST