ipl 2021

साक्षीच्या उपस्थितीत, स्टेडिअममध्ये एका मुलीकडून MS Dhoniला प्रपोज; म्हणाली...

भारतासह जगभरातील अनेक लोकांनी माही प्रती आपले प्रेम व्यक्त केलं आहे.

Oct 5, 2021, 12:46 PM IST

टीम इंडीयातील 'या' 4 खेळाडूंचे नशीब खराब, सिलेक्टर्सने टी20 वर्ल्ड कपमधून कापले तिकीट

निवड समितीने टीम इंडियामध्ये अनेक नवीन चेहऱ्यांची निवड केली आहे.

Oct 5, 2021, 12:20 PM IST

संथ फलंदाजीचं खापर धोनीने कोणावर फोडलं? म्हणाला...

धोनीने कालच्या सामन्यात फार हळू फलंदाजी केली. यामुळे पराभवाला तो जबाबदार असल्याचं म्हटलं जातंय. 

Oct 5, 2021, 10:13 AM IST

IPL 2021 : CSKमध्ये पहिल्यांदाच घडलं असं, धोणीने मर्जीतल्या खेळाडूला दाखवला बाहेरचा रस्ता

आयपीएल सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आपल्या प्लेईंग इलेव्हनमध्ये (Playing XI) फारसे बदल करत नाही, पण यावेळी धोणीने मोठा निर्णय घेतला.

Oct 4, 2021, 08:56 PM IST

IPL 2021 Playoff | प्लेऑफच्या एका जागेसाठी या संघांमध्ये कडवी झुंज, कशी मिळणार एंट्री?

आयपीएलच्या 14 वा मोसम (IPL 2021) आता अखेरच्या टप्प्यात पोहचला आहे.

Oct 4, 2021, 08:56 PM IST

IPL 2021 : भारताचा ब्रेट ली! आयपीएल पदार्पणातच बनला वेगाचा बादशाह

आयपीएलच्या या हंगामात सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम काश्मिरच्या या युवा खेळाडूने केला आहे

Oct 4, 2021, 08:25 PM IST

IPL | विराटनंतर RCBचं नेतृत्व कोणाकडे? या तिघांच्या नावाची चर्चा

विराट कोहलीने ( Virat Kohli) 19 सप्टेंबरला आयपीएलच्या 14 व्या हंगामानंतर (IPL 2021) कॅप्टन्सी (Captaincy) सोडणार असल्याचं जाहीर केलं होतं.

Oct 4, 2021, 06:19 PM IST

IPL 2021 | मला धावांसाठी संघर्ष करावा लागतोय, 'या' दिग्गज कर्णधाराची कबूली

या संघाच्या कर्णधाराने आयपीएलच्या 14 व्या मोसमातील एकूण 13 सामन्यांमध्ये 111 धावा केल्या आहेत.

Oct 4, 2021, 04:52 PM IST

केएल राहुल मैदानात अंपायरवर भडकला, पाहा नेमकं काय झालं?

KL Rahul अंपायरच्या निर्णयावर का झाला नाराज?

Oct 3, 2021, 09:07 PM IST

"धोनीकडून बॅटिंगने आधीसारखा तडाखा पाहायला मिळेल अशी अपेक्षा ठेवू नका"

धोनीने (Mahendra singh Dhoni) आयपीएलच्या 14 व्या मोसमात (IPL 2021) आतापर्यंत एकूण 12 सामन्यांमध्ये 13.20 च्या सरासरीने अवघ्या 66 धावा केल्या आहेत. 

 

Oct 3, 2021, 08:20 PM IST

IPL 2021 | 'कॅप्टन कूल' धोनीने सांगितलं राजस्थान विरुद्धच्या पराभवाचं कारण, म्हणाला...

राजस्थान रॉयल्सने (Rajsthan Royals) चेन्नईच्या किंग्सचा (CSK)  7 विकेट्सने पराभव केला.  

Oct 3, 2021, 05:28 PM IST

IPL 2021 मध्ये धमाका, Ruturaj Gaikwad ला टीम इंडियाकडून T20 World Cup मध्ये संधी मिळणार?

 टी 20 वर्ल्ड कपसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. यामध्ये युवा खेळाडूंना संधी दिली. मात्र यातले काही खेळाडू हे आयपीएलच्या 14 व्या मोसमात अपयशी ठरतायेत. 

 

Oct 3, 2021, 04:17 PM IST

IPL दरम्यान प्रीती झिंटाच्या जवळ असलेलं हे गोंडस बाळ कुणाचं? फोटो होताय व्हायरल

प्रीतीच्या जवळ असलेलं हे बाळ कोणाचं आहे. असा प्रश्न अनेकांना पडला होता.

Oct 2, 2021, 11:01 PM IST

IPL 2021 CSK vs RR: शेवटच्या बॉलवर ठोकला SIX, ऋतुराज गायकवाडचं IPL मध्ये पहिलं शतक

ऋतुराजचं टी -20 कारकिर्दीतील हे पहिले शतक आहे. IPLमध्ये त्याने 3 अर्धशतक खेळी आहे.

Oct 2, 2021, 10:21 PM IST